शिंदेंना घेरण्यासाठी ठाकरेंचं चक्रव्यूह; मुख्यमंत्र्यांविरोधात आनंद दिघेंच्या जवळच्या व्यक्तीला उमेदवारी?
Maharashtra Assembly Elections 2024: शिंदेंच्या शिवसेनेने पहिली यादी जाहीर केली आहे. यादीत पहिलेच नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे
Oct 23, 2024, 09:59 AM IST
Maharashtra Assembly Election 2024 : मनसेला बालेकिल्लाचाच विसर? नाशिकमधून एकही उमेदवार नसल्याने आश्चर्य
Maharashtra Assembly Election 2024 : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या वतीनं नुकतीच उमेदवार यादी जाहीर करण्यात आली.
Oct 23, 2024, 08:37 AM IST
जोगेश्वरीमधून शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेल्या मनिषा वायकर कोण आहेत?
विधानसभा निवडणुकींकरता एकनाथ शिंदे यांच्यांकडून मनिषा वायकर यांना जोगेश्वरी पूर्व येथून उमेदवारी देण्यात आली आहे.
Oct 23, 2024, 08:13 AM ISTअमित ठाकरेंविरोधात शिवसेनेने दिला तगडा उमेदवार; माहीमची जागा अटीतटीची ठरणार, काय आहेत समीकरणं?
Sada Sarvankar Vs Amit Thackeray: शिंदेच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यात अनेक विद्यमान आमदारांचा समावेश आहे.
Oct 23, 2024, 07:13 AM IST
तुम्हाला कविता नेमक्या सुचतात कशा? रामदास आठवलेंनी अखेर केला उलगडा, 'लोक टाळ्या....'
Ramdas Athawale on Poems: रामदास आठवले (Ramdas Athawale) आपल्या कविता, चारोळ्यांसाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. एखाद्या गंभीर वातावरणालाही रामदास आठवले आपल्या चारोळ्यांना हलकं-फुलकं करतात. पण यामागे नेमकी काय प्रेरणा असते याचा खुलासा रामदास आठवले यांनी केला आहे.
Oct 22, 2024, 08:12 PM IST
राष्ट्रवादीत मोठा भूकंप! भुजबळांचा राजीनामा घ्या, अजित पवारांच्या तटकरेंना सूचना
Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीत राज्याला पुन्हा एकदा काका-पुतण्यातील संघर्ष पाहायला मिळू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना त्यांचे पुतणे समीर भुजबळ (Sameer Bhujbal) मोठा धक्का देऊ शकतात, अशी शक्यता आहे.
Oct 22, 2024, 06:28 PM IST
VIDEO| निलेश राणे उद्या शिवसेनेत प्रवेश करणार
Maharashtra Assembly Election Nilesh Rane Joining Shivsena Tomorrow
Oct 22, 2024, 06:15 PM ISTमहाराष्ट्राला लाभलेत 20 CM पण दोघांनीच पूर्ण केला 5 वर्षांचा कार्यकाळ; दुसऱ्याच्या नावे 1 नकोसा विक्रम
Maharashtra CM Who Have Completed 5 Years In Office: महाराष्ट्राला एकूण 20 मुख्यमंत्री लाभलेत.
Oct 22, 2024, 03:40 PM ISTकोणी चप्पल सोडून पळालं, कोणाला मुलीचे मार्क तर कोणाला जावई प्रेम भोवलं; अजब कारणांनी CM पद गमावलेले 6 नेते
Leaders Who Left Maharashtra CM Post For Weird Reasons: महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदासाठी मागील काही वर्षांपासून सुरु असलेला संघर्ष आपल्यापैकी प्रत्येकाने अनुभवला आहे. मात्र आपल्यापैकी फार कमी लोकांना राज्याच्या अशा मुख्यमंत्र्याबद्दल ठाऊक आहे ज्याला लेकीचे मार्क वाढवल्यामुळे खुर्ची सोडावी लागली आहे किंवा एखाद्या मुख्यमंत्र्याला अगदी त्याच्या चप्पल आहे तशा सोडून बैठकीतून पळ काढावा लागला आणि नंतर राजीनामा द्यावा लागला आहे. अशाच पाच नेत्यांबद्दल जाणून घेऊयात यांनी विचित्र कारणांमुळे थेट राज्यातील सर्वात मोठं पद सोडावं लागलं.
Oct 22, 2024, 03:01 PM ISTमहाविकास आघाडीमध्ये जागावाटपावर अद्याप चर्चा सुरुच
Maharashtra Assembly Election Interested Candidates
Oct 22, 2024, 02:35 PM ISTयुगेंद्र पवार बारामतीमधून लढणार, सूत्रांची माहिती; उमेदवारी कधी भरणार तारीखही ठरली
Maharashtra Assembly Election Yugendra Pawar
Oct 22, 2024, 02:30 PM ISTकाँग्रेस, ठाकरे वादाची 5 कारणं काय?
Maharashtra Assembly Election Reasons Of Disputes In Thackeray Sena And Congress
Oct 22, 2024, 02:25 PM ISTतानाजी सावंतांच्या मतदारसंघात जरांगेचा उमेदवार
Maharashtra Assembly Election Jarange Group
Oct 22, 2024, 02:20 PM ISTMaharashtra Assembly Election | राजापूरच्या अजित यशवंतरावांचा राष्ट्रवादीला रामराम
Ajit Yashwantrao Join Uddhav Group In Kokan Maharashtra Assembly Election
Oct 22, 2024, 01:55 PM ISTलॉरेन्स बिष्णोई महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार? 'या' पक्षाची 'ऑफर'; उमेदवारी देण्याचं कारणही सांगितलं
Lawrence Bishnoi To Contest Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेल्या लॉरेन्स बिष्णोईला महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली आहे.
Oct 22, 2024, 01:52 PM IST