नवाब मलिकांनी अखेर दाखल केला उमेदवारी अर्ज, भाजपाच्या विरोधानंतरही अजित पवारांनी दिले एबी फॉर्म
Nawab Malik Files Nomination: नवाब मलिक (Nawab Malik) यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून आणि अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज भरले होते.
Oct 29, 2024, 02:41 PM IST
शिंदेंबरोबरच्या Adjustment मुळे BJP हक्काचा मतदारसंघ गमावणार? बड्या नेत्याची बंडखोरी; 3 मतदारसंघात फटका
Maharashtra Assembly Election 2024 BJP In Big Trouble: मुंबईमध्ये महायुतीमधील जागा वाटपानंतर शेवटच्या दिवशी काही उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आल्यानंतर पक्षाला बंडखोरीचा समाना करावा लागणार हे निश्चित झालं आहे.
Oct 29, 2024, 01:06 PM ISTअमित ठाकरेंच्या उमेदवारीने नेमकी कोणाची कोंडी?
Maharashtra Assembly Election Amit Thackeray Mahim
Oct 29, 2024, 12:40 PM IST12 तासांहून अधिक काळापासून शिंदेंच्या पक्षाचे वनगा नॉट रिचेबल
Maharashtra Assembly Election Palghar Shrinivas Vanaga
Oct 29, 2024, 12:30 PM ISTदिंडोरीत हवा कुणाची? महायुती की मविआ? पाहा Ground Report
Maharashtra Assembly Election Dindhori
Oct 29, 2024, 12:25 PM ISTशिंदे समर्थक नॉट रिचेबल झालेले श्रीनिवास वनगा मातोश्रीवर आले तर? राऊत म्हणाले, 'आम्ही त्यांना टेबलावर...'
Srinivas Vanga on Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने श्रीनिवास वनगा (Srinivas Vanga) नाराज असून ते घर सोडून गेले आहेत. त्यांचे दोन्ही फोन स्विच ऑफ लागत असल्याने चिंता वाढली आहे. पालघरमधून त्यांना उमेदवारी मिळेल अशी आशा होती.
Oct 29, 2024, 12:18 PM IST
उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस तरी मविआमधील गोंधळ कायम
Maharashtra Assembly Election MVA Issue
Oct 29, 2024, 12:15 PM IST2019 प्रमाणे 'मातोश्री'च्या अंगणातच पराभव निश्चित? राज ठाकरेंच्या चालाख खेळीने उद्धव 'चेकमेट'?
Maharashtra Assembly Election 2024 Raj Thackeray: राज ठाकरेंनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना एक मोठी राजकीय खेळी केल्याने उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता आहे.
Oct 29, 2024, 11:22 AM ISTउद्धव ठाकरे अमित ठाकरेंना पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'चर्चा...'
Sanjay Raut on Aditya Thackeray: माहीम मतदारसंघावरुन (Mahim Constituency) सध्या महायुतीमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. एकीकडे सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असताना ते मात्र तयार नाहीत आणि दुसरीकडे अमित ठाकरेही (Amit Thackeray) निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.
Oct 29, 2024, 11:10 AM IST
अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक असताना राज ठाकरेंचा मास्टर स्ट्रोक! राणेंना धूळ चारणारी मनसेत, शिवसेनेच्या...
Maharashtra Assembly Election 2024 Big Blow To BJP And Uddhav Thackeray Shivsena: नारायण राणेंना पराभूत करणारी आणि त्यानंतर 2019 मध्ये शिवसेनेच्या पराभवासाठी जबाबदार ठरलेली ही महिला आता मनसेमध्ये करणार प्रवेश
Oct 29, 2024, 10:26 AM ISTराज ठाकरेंकडून गनिमी कावा! भाजपाच्या नेत्याला जाहीर केली उमेदवारी; अनेकांच्या भुवया उंचावल्या
Maharashtra Assembly Election 2024 MNS Chief Raj Thackeray Vs BJP: मुंबईमधील महीम मतदारसंघामध्ये अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ भाजपाने पुढाकार घेतला असतानाच राज ठाकरेंनी भाजपाला एक मोठा धक्का दिला आहे.
Oct 29, 2024, 09:31 AM IST5 वर्षात CM शिंदेंच्या संपत्तीत 26 कोटींची वाढ! एकूण संपत्तीचा आकडा थक्क करणार; कर्जाचा तपशील उघड
Maharashtra Assembly Election: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 2019 साली दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या तुलनेत यंदा दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील संपत्तीचा आकडा हा फार मोठा आहे. शिंदेंकडे नेमकी किती संपत्ती आहे. त्यांच्यावर किती कर्ज आहे जाणून घेऊयात..
Oct 29, 2024, 07:36 AM ISTठाकरेंच्या शिवसेनेकडून सुजय विखे-पाटलांची दुर्योधनाशी तुलना! म्हणाले, 'जयश्री थोरातांबाबत वापरलेली भाषा फडणवीसांना...'
Sujay Vikhe Patil Rally Comment On Jayashree Thorat Uddhav Thackeray Shivsena Slams BJP: देशमुख महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जाहीर धिंडवडे काढत असताना ‘विखे’पुत्र व्यासपीठावर दुर्योधनाप्रमाणे मांडीवर थाप मारीत विकट हास्य करीत होते, असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.
Oct 29, 2024, 06:54 AM ISTवडिलांचा 312 कोटींचा घोटाळा, तिचं शिक्षण टाटांच्या संस्थेत अन्...; पवारांनी उमेदवारी दिलेली 'ही' 26 वर्षीय तरुणी कोण?
Maharashtra Assembly Election 2024 Who Is Siddhi Kadam: परवापर्यंत केवळ केवळ एका ठराविक भागामध्ये चर्चेत असलेला हा तरुण चेहरा सध्या महाराष्ट्रभर चर्चेत आहे. नेमकी ही तरुणी आहे तरी कोण आणि राज्यातील सर्वात वरिष्ठ नेते असलेल्या शरद पवारांच्या पक्षाने तिच्यावर एवढा विश्वास का टाकला आहे जाणून घेऊयात...
Oct 28, 2024, 04:00 PM IST'मी लोकांखातर...', अर्ज मागे घेण्याच्या चर्चांदरम्यान सदा सरवणकरांची मोठी घोषणा; म्हणाले 'CM शिंदेंनी स्वत: मला...'
Sada Sarvankar Mahim Constituency: महायुती एकीकडे उमेदवारांची यादी जाहीर करत असताना माहीममधून सदा सरवणकर (Sada Sarvankar) माघार घेणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अमित ठाकरेंसाठी सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी अशी महायुतीची अपेक्षा आहे.
Oct 28, 2024, 03:41 PM IST