maharashtra assembly election 2024

विधानसभा निवडणुकीसाठी मविआचा असा आहे जागा वाटप फॉर्म्युला, मुख्यमंत्रीही ठरला?

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जागावाटपासंदर्भात रणनिती तयार केली आहे.  मविआच्या जागावाटपावर वरिष्ठ पातळीवर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.. नेमका काय असेल मविआचा फॉर्म्युला आणि कोण किती जागा लढणार?

Aug 1, 2024, 09:51 PM IST

मुंबईत लढवणार 25 जागा? विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाची रणनिती ठरली

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाची रणनिती ठरली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघातून लीड मिळाली त्या मतदारसंघावर ते दावा करणार आहेत. 

Jul 18, 2024, 11:32 AM IST

Maharastra Politics : अजित पवारांचं 'मिशन विधानसभा', 288 मतदारसंघासाठी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

Maharastra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) अॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय. विधान परिषदेच्या निकालानंतर अजित पवारांचा आत्मविश्वास वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे दादांनी आता विधान सभेची तयारी सुरू केलीय.

Jul 16, 2024, 10:40 PM IST

Maharastra Politics : विधानसभेला नवाब मलिक अपक्ष लढणार? भाजपच्या विरोधामुळं राष्ट्रवादीची वेगळी खेळी?

Maharashtra Assembly Election 2024 : नवाब मलिक यांना महायुतीत एन्ट्री देण्यास भाजपनं कडाडून विरोध केला. त्यामुळं आगामी निवडणूक नवाब मलिक अपक्ष म्हणून लढवणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलीय. पाहूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट

Jul 16, 2024, 09:04 PM IST

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा रोडमॅप, अजित पवारांनी आखला 90 दिवसांचा प्लॅन

Assembly Election : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला अवघ्या सतरा जागांवर समाधान मानावं लागलं. यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं. आता विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांनी मेगाप्लान तयार केला आहे.

Jul 9, 2024, 07:38 PM IST

'आपले काही नेते रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांना..', रोहित पवारांना वेगळीच शंका; म्हणाले, 'विश्वासघात..'

Rohit Pawar Post About Leaders: रोहित पवार यांनी लोकसभेचा निकाल लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी केलेल्या या पोस्टचा नेमका अर्थ काय? त्यांचा इशारा कोणाच्या दिशेने आहे यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

Jun 6, 2024, 12:33 PM IST

मविआत जागावाटपाचं सूत्र ठरलं? महायुतीला रोखण्यासाठी 'सुपर प्लॅन' तयार

भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र आली. मात्र लोकसभेच्या जागावाटपावरुनच मविआचं घोडं अडलं होतं. तीन पक्ष एकत्र असल्याने जागा वाटपात तडजोड करावी लागणार होती.  आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह होती.  मात्र भाजपला रोखण्यासाठी मविआने आता वज्रमुठ आवळलीय.

Aug 18, 2023, 07:54 PM IST