mahalakshmi yog

Shukra-Mangal Yuti: होळीच्या दिवशी मंगळ-शुक्राची होणार युती; 'या' राशींना प्रत्येक कार्यात मिळणार यश

Shukra And Mangal Yuti: मंगळ धैर्य, निर्भयता, रक्त, संपत्ती आणि मोठा भाऊ यांचा कारक आहे, तर शुक्र वैभव, संपत्ती, ऐश्वर्य, विलास, भौतिक सुख आणि वैवाहिक जीवनाचा कारक आहे. होळीच्या दिवशी या दोन ग्रहांच्या संयोगाची निर्मिती काही राशींसाठी फायदेशीर ठरू शकते. 

Mar 14, 2024, 05:12 PM IST

Mahalakshmi Yog: मकर राशीमध्ये बनणार 'महालक्ष्मी योग'; 'या' रूग्णांना मिळणार अपार धन

Mahalakshmi Yog In Capricorn: ज्योतिष्य शास्त्रामध्ये हा योग अत्यंत शुभ मानला जातो. अशा परिस्थितीत अनेक राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो. 

Feb 10, 2024, 07:26 AM IST

Mahalakshmi Yog: शुक्र गोचरने 2023 मध्ये 'महालक्ष्मी राजयोग', या राशींच्या बँक बॅलन्समध्ये होईल मोठी वाढ

Mahalakshmi Yog: ज्योतिष शास्त्रामध्ये 2023 मध्ये अनेक मोठे ग्रह गोचर होत आहेत. 15 फेब्रुवारीला शुक्राचे गोचर अनेक राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. या गोचरमुळे अनेक राशींच्या लोकांच्या कुंडलीत महालक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. 

Dec 29, 2022, 07:58 AM IST