Daridra Yoga: एका वर्षानंतर बुध ग्रह बनवणार दरिद्र योग; 'या' राशींनी रहावं सावध
Daridra Yoga: आगामी काळात ग्रहांचा राजकुमार बुध 9 एप्रिल रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे दरिद्र योग निर्माण होणार आहे. या अशुभ योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येण्याची शक्यता आहे.
Apr 4, 2024, 04:26 PM ISTMaha Daridra-Khappar Yoga : ऑगस्ट महिन्यात 2 अतिशय अशुभ योग! 6 राशींच्या आयुष्यावर सूर्यदेवाचा प्रकोप
Maha Daridra and Khappar Yoga : ऑगस्ट महिन्यात दोन अतिशय अशुभ योग तयार होत आहे. सूर्याचा स्थितीमुळे 6 राशींच्या आयुष्यात खळबळ माजणार आहे. करिअर आणि आर्थिकदृष्ट्या त्यांना फटका बसणार आहे.
Jul 31, 2023, 06:25 PM IST