World Chess Champion: 'मी आता या सर्कसचा भाग नाही,' मॅग्नस कार्लसनचं धक्कादायक विधान; म्हणाला 'मी डी गुकेशला...'
मॅग्नस कार्लसनने (Magnus Carlsen) आपल्याला डी गुकेशला (D Gukesh) आव्हान देण्यात कोणताही रस नसल्याचं म्हटलं आहे. आपण आता या सर्कसचा भाग नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Dec 13, 2024, 03:46 PM IST
कौतुकास्पद! Chess World Cup Final पराभूत झाल्यानंतर प्रज्ञाननंद म्हणतो, 'मी जिंकलो नाही पण...'
Praggnanandhaa After Losing Chess World Cup Final: अंतिम सामन्यात भारताच्या 18 वर्षीय आर. प्रज्ञाननंदने पहिल्या दोन्ही डावात 32 वर्षीय कार्लसनला कडवी झुंज दिली. पहिले दोन्ही डाव अनिर्णित राहिले होते. यानंतर टायब्रेकर सामन्यात दोन डाव खेळण्यात आले.
Aug 25, 2023, 07:37 AM ISTवर्ल्ड कपमधल्या पराभवानंतरही प्रज्ञानंदवर पैशांचा पाऊस, तब्बल 'इतक्या' लाखांचं बक्षीस
R Praggnanandhaa : भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद इतिहास रचता रचता राहिला आहे. विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील अंतिम सामन्यात अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसनने (magnus carlsen) आर. प्रज्ञाननंदचा (R Praggnanandhaa ) पराभव केला. दोन डाव अनिर्णित राहिल्यानंतर टायब्रेकर डावात मॅग्नस कार्लसनविने प्रज्ञाननंदला पराभूत करत पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन (World Champion) ठरला आहे.
Aug 24, 2023, 09:45 PM ISTबुद्धीबळाच्या जोरावर वर्ल्ड चॅम्पियनला घाम फोडणारा प्रज्ञाननंद आहे तरी कोण?
Chess World Cup Final: 2022 मध्ये प्रज्ञाननंदने यशाची उच्च पातळी गाठली. विश्व चॅम्पियन मॅग्नस कार्लसनला पराभूत करून त्याने भारतीयांची मान गर्वाने उंचावली होती. विश्वनाथन आनंद आणि पेंटाला हरिकृष्णानंतर कार्लसनला पराभूत करणारा तो तिसरा भारतीय बनला.
Aug 24, 2023, 05:19 PM ISTChess World Cup: हरला पण इतिहास लक्षात ठेवेल असा लढला! प्रज्ञाननंदने नंबर वन कार्लसनला झुंजवलं
विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील अंतिम सामन्यात मॅग्नस कार्लसनने भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञाननंदचा पराभव केला आहे. याआधी दोघांमध्ये झालेले दोन्ही फेऱ्या अनिर्णित राहिल्याने आज टायब्रेकरमधून विजेता निवडण्यात आला.
Aug 24, 2023, 05:16 PM IST
Chess Championship | विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा अंतिम लढत, कार्लसन विरोधात आर प्रज्ञानंद
World Chess Championship final R Pragyanand vs Carlson
Aug 23, 2023, 10:25 AM ISTकार्टुनचा नाद सोडवण्यासाठी बुद्धीबळ शिकला, आता प्रज्ञाननंदा इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर
भारताच्या आर प्रज्ञाननंदाने (r praggnanandhaa) फीडे चेस वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (fide world cup final) धडक मारत इतिहास रचला आहे. विश्वनाथ आनंद यांच्यानंतर या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणारा तो दुसरा भारतीय बुद्धीबळपटू आहे. फायनलमध्ये त्याचा सामना जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनशी होणार आहे.
Aug 22, 2023, 09:33 PM ISTविश्वनाथन आनंद दबावामुळे हरला - कार्लसन
भारताचा विश्वनाथन आनंद बुद्धीबळ विश्व चॅम्पियनशिप हा दबावामुळे हरला, असी प्रतिक्रिया नविन विश्व चॅम्पियन्स मॅगनस कार्लसन यांने दिली. आनंद खेळताना दबावमध्ये होता. कार्लसनने दहाव्या खेळीत बाजी मारली. त्यांने आपला सामना ड्रा ठेवण्यास आनंदला भाग पाडले आणि बुद्धीबळाच्या विश्व चॅम्पियनशिपचा किताब पटकावला. त्यांने पाचवेळा हा किताब जिंकला आहे.
Nov 23, 2013, 05:28 PM ISTकार्लसनकडून विश्वनाथ आनंदला पराभवाचा धक्का
वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपमध्ये आनंदला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. नवव्या गेमध्ये त्याला कार्लसनकडून पराभव स्वीकारावा लागला आहे.
Nov 21, 2013, 11:05 PM IST