madripur

Bangladesh Bus Accident: बांगलादेशात भीषण बस अपघात, 16 ठार, 30 जखमी

Bangladesh Bus Accident: बांगलादेशात (Bangladesh) भीषण बस अपघात (Bus Accident) झाला आहे. या बस अपघातात 16 प्रवासी ठार झाले असून, 30 जण जखमी झाले आहेत. चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. 

 

Mar 19, 2023, 03:12 PM IST