madonna hospitalized

लोकप्रिय गायिका ICU मध्ये... चाहत्यांना चिंता, आता कशी आहे तिची तब्येत?

Madonna Hospitalized: लोकप्रिय गायिका मेन्डोना हिला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिला गंभीर आजार झाल्यानं आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे त्यामुळे चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अशावेळी सर्वांनीच चिंता व्यक्त केली आहे. 

Jun 29, 2023, 06:35 PM IST