मध्य प्रदेशमधलं काँग्रेस सरकार आणखी खोलात, २२व्या आमदाराचा राजीनामा
मध्य प्रदेशमधल्या कमलनाथ सरकारवरचं संकट आणखी वाढलं आहे.
Mar 10, 2020, 05:05 PM ISTभोपाळ । मध्य प्रदेश काँग्रेस सरकारचे १७ आमदार नॉट रिचेबल
मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारला मोठा धोका निर्माण झाल आहे. मध्य प्रदेश काँग्रेस सरकारचे १७ आमदार नॉट रिचेबल आहेत. त्याचवेळी १९ आमदारांनी राजीनामा दिला आहे.
Mar 10, 2020, 03:30 PM ISTज्योतिरादित्य आजच करणार भाजपमध्ये प्रवेश, सत्ता भागिदारीचा फॉर्म्युला ठरला?
काँग्रेसचे (Congress) दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
Mar 10, 2020, 02:47 PM ISTमध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप घडविणारे हेच ते १९ आमदार, असा दिला धक्का
मध्य प्रदेशात काँग्रेसचे विद्यमान १९ आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
Mar 10, 2020, 02:31 PM ISTज्योतिरादित्य सिंधिया मोठे नेते आहेत, त्यांचे नक्कीच स्वागत - भाजप नेते मिश्रा
काँग्रेसचे नाराज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याबाबत भाजपकडून प्रथमच जाहीर प्रतिक्रिया आली आहे.
Mar 10, 2020, 11:05 AM ISTमध्यप्रदेश | मंत्रिमंडळाची तातडीची बैठक
मध्यप्रदेश | मंत्रिमंडळाची तातडीची बैठक
Mar 10, 2020, 09:40 AM ISTकाँग्रेसकडून सरकार वाचविण्यासाठी ज्योतिरादित्य सिंधिया यांना ही ऑफर?
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याविरोधात दंड थोपटलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांना ऑफर देण्यात आली आहे.
Mar 10, 2020, 09:32 AM ISTभाजपला मध्य प्रदेश सरकार पाडण्यात रस नाही - शिवराजसिंह चौहान
मध्य प्रदेशात सध्या सुरू असलेल्या राजकीय नाट्यमय घडामोडींवर शिवराजसिंह चौहान यांनी आपली प्रतिक्रिया दिलेय.
Mar 10, 2020, 08:18 AM ISTमध्य प्रदेश | काँग्रेसमध्ये बंडाचे वारे. कमलनाथ सरकार संकटात?
मध्य प्रदेश | काँग्रेसमध्ये बंडाचे वारे. कमलनाथ सरकार संकटात?
Mar 9, 2020, 09:55 PM ISTआणखी एका राज्यात काँग्रेसला दणका; १७ आमदार 'नॉट रिचेबल'
धक्कादायक माहितीही समोर
Mar 9, 2020, 06:47 PM ISTकमलनाथ सरकारला धोका : काँग्रेसच्या एका आमदाराचा राजीनामा, तीन आमदार कर्नाटकात?
मध्य प्रदेशातील काँग्रेसचे आमदार हरदीप सिंग डंग यांच्या राजीनाम्याच्या बातम्यांनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Mar 6, 2020, 09:46 AM ISTमध्य प्रदेश | गुरुग्रामच्या हॉटेलात 'हाय व्होल्टेज ड्रामा'
मध्य प्रदेश | गुरुग्रामच्या हॉटेलात 'हाय व्होल्टेज ड्रामा'
Congress Leader Digvijay Singh On Madhya Pradesh Congress Government Stable Update
भाजपचे नवे मिशन, 'मध्य प्रदेश सरकार पाडण्यासाठी आठ आमदारांना लपविले'
मध्य प्रदेशात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला.
Mar 4, 2020, 07:36 AM ISTमध्यप्रदेश | कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाड्यांचा अपघात
मध्यप्रदेश | कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाड्यांचा अपघात
Mar 1, 2020, 03:05 PM ISTदोन मालगाड्यांची टक्कर; रेस्क्यू ऑपरेशन सुरू
कोळसा वाहून जाणाऱ्या दोन मालगाड्या एकमेकांना धडकल्या...
Mar 1, 2020, 12:03 PM IST