madhur bhandarkar

मधूर भांडारकरचा मुंबई मिस्ट सिनेमाचा ऑफिशियल ट्रेलर

दिग्दर्शक मधूर भांडारकरचा मुंबई मिस्ट या सिनेमाचा टीझर यूट्यूबवर प्रकाशित झाला आहे.

Jun 24, 2017, 10:04 AM IST

मधुर भांडारकरच्या 'इंदू सरकार'चा ट्रेलर लॉन्च

मधुर भांडारकरच्या 'इंदू सरकार' या नव्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Jun 16, 2017, 09:03 PM IST

दिग्दर्शक मधुर भांडारकर हत्येचा कट, अभिनेत्री प्रीती जैन दोषी

दिग्दर्शक मधुर भांडारकर याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अभिनेत्री प्रीती जैन आणि अन्य दोघांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. याप्रकरणी प्रितीला तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Apr 28, 2017, 04:40 PM IST

मोदींवर केलेल्या ट्विटवरुन मधुर भंडारकर यांचा अनुराग कश्यपवर निशाणा

अनुराग कश्यप यांनी करण जोहर यांच्या ऐ दिल है मुश्किल सिनेमावर बंदी घालण्यावरुन सुरु असलेल्या वादावर पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. पंचप्रधान मोदींवर केलेल्या या टीकेवरुन दिग्दर्शक मधूर भंडारकर यांनी अनुराग कश्यप यांच्यावर टीका केली आहे.

Oct 16, 2016, 05:37 PM IST

मधुर भांडारकर बनवणार आणीबाणीवर चित्रपट

नॅशनल अवॉर्ड जिंकणारे दिग्दर्शक मधुर भांडारकर आता स्वतंत्र भारतातल्या वादग्रस्त काळावर आधारित चित्रपट घेऊन येत आहेत.

May 19, 2016, 06:58 PM IST

पद्मश्री मिळाल्यानंतर काय म्हणाले मधुर भांडारकर ?

पद्मश्री मिळाल्यानंतर काय म्हणाले मधुर भांडारकर ?

Mar 28, 2016, 08:33 PM IST

Awesome Mora Mahiya:'कॅलेंडर गर्ल्स'चं पहिलं गाणं रिलीज

इंडस्ट्रीमध्ये फॅशन, ग्लॅमर आणि यामागचं सत्य अनेकदा चित्रपटांद्वारे दाखवण्यात येतं. त्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मधुर भंडारकरचा आगामी चित्रपट 'कॅलेंडर गर्ल्स'चं पहिलं गाणं रिलीज झालंय.

Aug 26, 2015, 04:08 PM IST

VIDEO TRAILER : भेटा मधुरच्या 'कॅलेंडर गर्ल्स'ना!

दिग्दर्शक मधुर भांडारकर याच्या बहुप्रतिक्षित 'कॅलेंडर गर्ल' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. २.२८ मिनिटांचा हा ट्रेलर आहे. 

Aug 18, 2015, 05:38 PM IST

व्हिडिओ : मधुरच्या 'कॅलेंडर गर्ल्स'चा टीजर प्रदर्शित

फॅशन, चांदनी बार, हिरोईन यांसारख्या सुपरहीट सिनेमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या दिग्दर्शक मधुर भांडारकर याच्या आगामी 'कॅलेंडर गर्ल' या  सिनेमाचा टीजर प्रदर्शित झालाय. 

Jul 3, 2015, 03:59 PM IST

'कॅलेंडर गर्ल्स' या सिनेमाचा फर्स्ट लूक, गोल्डन बिकनीत पाच हसीना

डायरेक्टर मधुर भंडारकर यांने आपल्या आगामी सिनेमा 'कॅलेंडर गर्ल्स' याचे पोस्टर लाँच केले आहे. गोल्डन बिकनीत पाच हसीना दिसत आहेत. भंडारकर याने टि्वटवर हे पोस्टर ट्वीट केले आहे.

Aug 26, 2014, 09:22 AM IST

'मॅडम जी' सिनेमातील भडक दृश्य कमी करण्यासाठी प्रियंकाची गळ

अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि दिग्दर्शक मधुकर भंडारकर हे नविन सिनेमा काढत आहेत. या सिनेमाचे नाव आहे 'मॅडम जी'. प्रियंका प्रथमच निर्मात्याच्या भूमिकेत आहे. मात्र, या सिनेमातील भडक दृश्य कमी करण्याची मागणी प्रियंकाने केलेय.

Aug 13, 2014, 01:51 PM IST

मधुर भंडारकर बनवणार नरेंद्र मोदींवर चित्रपट!

देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींची व्यक्तिरेखा लवकरच मोठ्या पडद्यावर धूम करतांना दिसेल. हो कारण आता प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मधुर भंडारकर मोदींच्या आयुष्यावर चित्रपट बनवणार आहेत. एवढंच नव्हे तर या बाबतीत भंडारकरांनी मोदींची भेटही घेतलीय.

May 24, 2014, 06:43 PM IST