madha lok sabha election

Madha Loksabha : पवारांचा 'एक डाव धोबीपछाड', माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांनी उधळला गुलाल, 'इतक्या' मतांनी विजय

Madha Lok Sabha election Results : सोलापूरच्या माढातून शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) हे विजयी झालेत. भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पराभूत करत मोहिते यांनी बाजी मारलीये. 

Jun 5, 2024, 12:13 AM IST

माढा लोकसभा निवडणुक निकाल 2024: घराणेशाहीच्या आरोपांमुळे चर्चेत आलेला माढा लोकसभा मतदारसंघ; निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील

माढा लोकसभा निवडणुक निकाल 2024: घराणेशाहीच्या आरोपांमुळे माढा लोकसभा मतदारसंघ चर्तेत आला. माढामध्ये मात्र, तिरंगी लढत पहायाला मिळत आहे.  भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर, शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारस्कर यांच्यात लढत झाली. मात्र, खरा सामना निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील असाच आहे.  धैर्यशील मोहिते-पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत. 

Jun 4, 2024, 09:14 AM IST

Loksabha Election 2024 : माढ्यात भाजपला धक्का; पक्षाला रामराम ठोकत धैर्यशील मोहिते पाटील यांची थोरल्या पवारांना साथ

Loksabha Election 2024 : भाजपपुढे माढ्याचा तिढा... पक्षाला लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीच मोठा धक्का. भाजपमधील पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत काय म्हणाले मोहिते पाटील? 

 

Apr 12, 2024, 07:12 AM IST