m indicator

हे ठरले 'एम-इंडिकेटर रेल हीरो अवॉर्ड 2018' चे मानकरी

एम-इंडिकेटरचा स्तुत्य उपक्रम 

Dec 25, 2018, 08:48 AM IST

एम-इंडिकेटरवर आता गर्दी कमी असलेल्या लोकलचीही माहिती

वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्ये मोठी गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी अनेकजणांना चारपाच लोकल सोडून द्याव्या लागतात. यावर आता एम-इंडिकेटरनं प्रवाशांना दिलासा दिलाय. 

Jan 31, 2016, 10:41 AM IST

M-Indicator करणार महिलांची सुरक्षा

लोकल ट्रेनमधून प्रवास करणा-या महिलांच्या सुरक्षेसाठी आता मोबाइलमध्येच एम - एन्डिकेटर च्या माध्यमातून सेवा देण्यात आली आहे. एम - एन्डिकेटरच्या अपडेट आवृत्तीमध्ये मध्ये सेफ्टी नावाचा आयकॉन देण्यात आला आहे.

Jan 9, 2015, 06:45 PM IST

एम-इंडिकेटरवर आता एसटी

रेल्वेची माहिती देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या एम - इंडिकेटरवर आता एसटी गाड्यांची माहिती आणि वेळापत्रक मिळणार आहे.

Dec 31, 2014, 01:27 PM IST