luck

रविवारी न चुकता करा 'हे' काम, नशीब पालटून मिळेल अमाप पैसा

Sunday Miracles: सुर्याला अर्घ्यदान करताना ओम आदित्य नम: किंवा ओम घृणि सुर्याय नम: या मंत्राचा जप करावा. सुर्यदेवाला रविवारी लाल रंगाचे फूल अर्पण करावे. यामुळे अडथळे दूर होतात. सुर्याला अर्घ्यदान करताना सोबत फूल आणि तांदूळही ठेवावेत. 

Sep 10, 2023, 06:28 AM IST

World Cup 1983 : भारताला पहिला वर्ल्ड कप नशिबाने मिळाला; दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ!

Legend Statement on World Cup Trophy : कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 1983 मध्ये वर्ल्ड कप ( World Cup 1983 ) जिंकला होता. या विजयी क्षणाची आठवण काढत चाहते आनंदी होतात. मात्र अशातच आता एका दिग्गजाने खळबळजनक वक्तव्य केलंय, जे भारतीय चाहत्यांना अजिबात रूचणार नाही. 

Jul 5, 2023, 07:03 PM IST

Navpancham Rajyog : नवपंचम राजयोग बदलणार 'या' 4 राशींचं नशीब; मनातील इच्छा होणार पूर्ण

Navpancham Rajyog : शनि आणि शुक्राच्या प्रभावामुळे पुन्हा एकदा नवपंचम राजयोग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनि आणि शुक्र यांच्यामध्ये मैत्रीची भावना आहे. पाहूयात कोणाला राजयोगाचा लाभ होणार आहे.

Jun 2, 2023, 09:55 PM IST

Guru Pushya Yoga 2023: लवकरच बनतोय गुरु पुष्य योग; 'या' राशींचं नशीब फळफळणार

गुरु पुष्य योग अतिशय शुभ मानला जातो, 25 मे हा दिवस अतिशय शुभ आहे आणि अनेक राशींना धन प्राप्त होईल

May 22, 2023, 10:12 PM IST

Lal Kitab: आर्थिक अडचणीत लाल किताबमधील तोडगे ठरणार प्रभावी, जाणून घ्या

Lal Kitab Totke: मेहनत करूनही अनेकदा अपेक्षित यश मिळत नाही. यासाठी ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्तानंतर लाल किताबात अनेक प्रभावी तोडगे देण्यात आले आहे.  लाल किताबातील तोडगे ज्योतिषशास्त्रापेक्षा वेगळे आहेत.

Jan 5, 2023, 05:08 PM IST

Diamond: नशीब असावं तर असं! शेतकऱ्याला सापडला 70 लाखाचा हिरा, रातोरात झाला श्रीमंत

Panna News: पन्ना जिल्हा हा हिऱ्यांची शेती (Diamond Farm) असणारा जिल्हा समजला जातो. अनेकदा या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतात हिरे मिळाल्याची घटना घडली होती.

Dec 13, 2022, 05:47 PM IST

Astrology: नवऱ्याच्या हृदयावर राज्य करतात 'या' राशीच्या मुली; यांच्याशी लग्न करून पती होतात धनवान

या मुली खूप उच्च पदावर पोहचतात. त्याचसोबत नवऱ्यासाठी त्याच्या करिअर साठी खूप लकी असतात असं म्हटलं जात. अश्या राशीच्या मुलींसोबत लग्न केलं तर तुम्हाला खूप लवकर यश प्राप्त होईल असं म्हणतात. 

Dec 2, 2022, 11:43 AM IST

Numerology : कसा ओळखाल तुमचा मूलांक? 2 आकडा तुमचं नशीब पालटणार

भाग्योदयासाठी कोणता आकडा महत्त्वाचा? 

 

Sep 20, 2022, 09:59 AM IST

Astrology: तुमच्या शरीरावर अशा खुणा असतील तर स्वतःला समजा भाग्यवान

 Lucky mark in human body: आपल्या देवतांच्या शरीरावर काही विशेष खुणा (Body marks) असतात, ज्यांना खूप शुभ मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर काळे तीळाप्रमाणे खुणा असतील तर तो जगातील सर्वात भाग्यवान आणि आनंदी व्यक्ती असू शकतो.

Aug 20, 2022, 11:00 AM IST

खूपच भाग्यवान असतात ते पुरुष ज्यांच्या बायकोमध्ये असतात हे 4 गुण

बायकोमध्ये किंवा स्त्रीध्ये कोणते गुण असायला हवेत, जे तिच्या नवऱ्यासाठी भाग्याचे ठरेल. हे जाणून घेऊया.

Mar 17, 2022, 05:07 PM IST

Weekly Tarot Card Horoscope : 'या' आठवड्याचं तुमचं भविष्य जाणून घ्या

असं असेल या आठवड्याच Tarot Card भविष्य, काही राशींकरता खास आहे हा आठवडा 

Feb 7, 2022, 12:52 PM IST

चेहऱ्यावरील 'या' ठिकाणचा तीळ तुम्हाला करणार श्रीमंत, नशिबाची मिळणार साथ

चेहऱ्यावरील तीळ तुम्हाला करणार धनवान 

Jan 25, 2022, 10:56 AM IST

३ राशींच्या लोकांच भविष्य उजळणार, कारण ऐकून होईल आनंद

या तीन राशींमध्ये तुमच्या राशीचा तर समावेश नाही ना? 

Jan 24, 2022, 07:54 AM IST