LPG ची किंमत दुप्पट! येथे एक सिलिंडर 2657 रुपयांना, दुधाचा भाव 1195 रुपये
LPG Price Hike : महागाईचा परिणाम केवळ भारतातच नाही, तर इतर देशांमध्येही तो दिसून येत आहे. भारतात एलपीजी सिलिंडरची किंमत सातत्याने वाढत आहे.
Oct 13, 2021, 12:21 PM ISTमहागाईचा मोठा झटका! 43.5 रुपयांनी LPG सिलिंडरची किंमत वाढली, जाणून घ्या दर
LPG Price Hike : वाढत्या महागाईने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे आणि पुन्हा एकदा महागाईचा मोठा फटका बसला आहे.
Oct 1, 2021, 11:47 AM ISTमोठा झटका ! मार्चच्या पहिल्या दिवशी महागाईचा भडका, LPG सिलिंडरच्या किंमती पुन्हा वाढल्या
LPG Cylinder Price Today : 1 मार्चला मोठा झटका बसला आहे. देशांतर्गत एलपीजी किंमत (LPG Cylinder Price) प्रति सिलिंडर 25 रुपयांनी वाढली आहे.
Mar 1, 2021, 10:01 AM ISTऔरंगाबादमध्ये शिवसेनेचं महागाईविरोधात अनोखं आंदोलन
एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असताना आता गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेचं कंबरड मोडलं आहे. वाढत्या महागाई विरोधात शिवसेनेने आंदोलन केलं आहे.
Oct 2, 2017, 09:34 PM ISTघरगुती सिलिंडरची दरवाढ होणार नाही- धर्मेंद्र प्रधान
घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ होणार नसल्याची माहिती पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलीय. तसंच, सबसिडीसह सिलिंडर हे देखील सुरू राहणार आहे, असंही ते म्हणाले.
Jun 13, 2014, 10:02 PM ISTगॅस सिलेंडरचे दर पुन्हा भडकणार
घरगुती गॅस सिलिंडरचे भाव आणखी वाढणार आहेत. घरगुती सिलिंडरच्या किमतीत ११ रुपये ४२ पैशांनी वाढ होणार आहे. डिलर्सच्या कमिशनमध्ये तब्बल ४४ टक्क्यांची वाढ झाल्यानं ही दरवाढ होतेय.
Oct 6, 2012, 05:01 PM ISTडिझेल-एलपीजीमध्येही भाववाढ होणार?
पेट्रोलचा धक्का कमी की काय पण त्यापाठोपाठ आता डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या किमतीही महागण्याची शक्यता आहे. शुक्रवारी केंद्रीय मंत्रिगटाची याबाबत महत्त्वपूर्ण बैठक होत असून, या बैठकीत सबसिडी कमी करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
May 23, 2012, 09:55 PM IST