तुमच्या वयाप्रमाणे, ब्लड शुगर पातळी किती असावी? पाहा चार्ट!
Blood Sugar Chart : मधुमेही रूग्णांना त्यांच्या खाण्या-पिण्याच्या बाबतीत अनेक पथ्य पाळावी लागतात. तुमच्या वयोमानानुसार ब्लड शुगर लेवल किती असली पाहिजे, याची माहिती आज घेऊया.
Jun 4, 2023, 07:44 PM ISTBlood Sugar: गोड न खाताही अचानक ब्लड शुगर कशी वाढते? ‘या’ गोष्टी आहेत जबाबदार!
जर तुम्हाला टाइप -2 मधुमेह असेल तर तुम्हाला रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. मधुमेह थोडा जरी वाढला तरी हृदयरोग आणि किडनीचे आजार होऊ शकतात. जेव्हा शरीरात साखरेचे प्रमाण वाढते आणि अन्न खाल्ल्यानंतर वेगाने कमी होते तेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. काही जणांच तर गोड खात नाही तरीही साखरेचे प्रमाण वाढते. यावेळी खालीलप्रमाणे काही गोष्टी जबाबदार ठरू शकतात.
Jan 6, 2023, 12:27 PM ISTdiabetics: शुगर वाढली कि सर्वात आधी तुमचे पाय देतात हे संकेत...वेळीच सावध व्हा !
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने पायातील नसा आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान होते
Nov 23, 2022, 03:43 PM ISTजर तुम्हाला हा आजार असेल तर जिऱ्याचे पाणी पिऊ नका, तब्येत बिघडेल
Health News : वजन कमी (Weight Loss) करण्यासह कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी जिरे पाणी (Jeera Water) पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु ..
Nov 27, 2021, 09:13 AM IST