#AsianGames2023 : हरमनप्रीत-लवलीने Asian Games मध्ये केलं भारताचं नेतृत्व, पाहा Opening Ceremony चे फोटो
#AsianGames2023 : चीनमधील हांगझू मध्ये 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धा सुरु झाल्या आहे. भारतीय खेळांडूनी स्पर्धेची जोरदार सुरुवात केली आहे.
Sep 24, 2023, 08:31 AM IST
Women's World Boxing Championships: वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला बॉक्सरचं वर्चस्व, 4 बॉक्सर्स फायनलमध्ये
World Boxing Championship: वुमेन्स महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये विविध वजनी गटात भारताच्या तब्बल चार महिला बॉक्सर्सने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. निकहत झरीन, नीतू घंघस, लवलीना बोरगोहेन आणि स्विटीने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
Mar 23, 2023, 10:13 PM ISTनीरज चोप्रासह 11 खेळाडूंची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस
खेलरत्न पुरस्कारांतर्गत प्रत्येक खेळाडूला प्रमाणपत्र आणि ट्रॉफी व्यतिरिक्त 25 लाख रुपये रोख रक्कम दिली जाते.
Oct 27, 2021, 07:17 PM ISTTokyo Olympics 2020 | भारताची ऑलिम्पिकमध्ये विक्रमी कामगिरी, प्रथमच सर्वाधिक मेडल्सची कमाई
भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) नवा पराक्रम रचला आहे. यंदा भारताने पहिल्या तिन्ही क्रमांकाची पदक पटकावली आहेत.
Aug 7, 2021, 06:37 PM ISTTokyo Olympics 2020 : लवलीनाच्या बॉक्सिंगमुळे भारताला कांस्यपदक, विश्वविजेता बॉक्सरकडून पराभूत
बुसानाजे पंच लवलीनाविरुद्ध सरळ निशाण्यावर लागत होते, ज्याचे गुण तिला मिळाले.
Aug 4, 2021, 01:08 PM IST