Weekly Love Horoscope : 'या' आठवड्यात 3 राशींच्या Love Life मध्ये भूकंप
Weekly Love Horoscope, 12 to 18 June 2023 : साप्ताहिक प्रेम कुंडलीत, या आठवड्यात शुक्र आणि मंगळाचे यांचा संयोगाने तीन राशीच्या लोकांना या आठवड्यात संयमाने राहवे लागेल अन्यथा त्यांना नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. लव्ह लाईफच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी कसा जाईल ते आम्हाला कळवा.
Jun 11, 2023, 01:58 PM ISTLove Life 2023 : तुमचं रिलेशनशिप किंवा वैवाहिक जीवन कसं असेल जाणून घ्या?
आपल्या कुंडलीत असलेल्या चंद्राच्या स्थानावर आधारित आपल्याला प्रेम आणि वैवाहिक जीवन कसं असेल हे कळते. चला तर मग जाणून घेऊया की 2023 हे रिलेशनशिपमध्ये असलेल्या लोकांसाठी कसं असणार आहे. याशिवाय जे विवाहित आहेत, त्यांचे वैवाहिक जीवन शांततेत असेल किंवा वाद निर्माण होऊ शकतात हे जाणून घेऊया...
Nov 27, 2022, 06:08 PM IST