प्रेमप्रकरणावरून चौघा अल्पवयीन विद्यार्थ्यांनीच केली मित्राची हत्या
शिकण्याच्या वयात मुलांमधील प्रेम प्रकरणाचा संघर्ष किती जीवघेणा होवू शकतो,याच ज्वलतं उदाहरण नालासोपा-यात पाहायला मिळालं आहे. नालासोपारा पूर्वेला स्टेशनजवळ असणा-या गोगटे सॉल्टच्या मोकळ्या जागेवर २०सप्टेंबरला विरेंद्र मौर्या या इयत्ता चौथीत शिकणा-या शाळकरी मुलाचा मृतदेह सापडला होता.
Sep 25, 2013, 11:10 AM IST...अशा 'सेक्स'ला बलात्कार मानणार नाही- कोर्ट
प्रेमाच्या भानगडीत `तिचं` पाऊल वाकडं-तिकडं पडलं आणि नंतर प्रेमप्रकरण फसलं तर बलात्कार झाल्याचा आरोप संबंधित मुलीला करता येणार नाही.
Jul 13, 2013, 04:30 PM IST