loudspeaker row

Raj Thackeray यांच्यावर अजित पवारांची पुन्हा झणझणीत टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा अजित पवारांनी टीका केली आहे.

May 6, 2022, 07:12 PM IST

भोंग्याबाबत राज्य सरकार भूमिका घेऊ शकत नाही - गृहमंत्री

Maharashtra loudspeaker controversy​ : भोग्यांबाबत राज्य सराकार भूमिका घेऊ शकत नाही. केंद्र सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

Apr 25, 2022, 03:56 PM IST

सत्ता नसल्याने लोक अस्वस्थ, धार्मिक भावना भडकवून द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न - पवार

  Sharad Pawar on Loudspeaker row : महाराष्ट्रात असे वातावरण कधीच नव्हते. सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात. सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ झालेत, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेत्यांवर केली आहे.  

Apr 25, 2022, 12:36 PM IST

Loudspeaker row: राज ठाकरे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस, इम्तियाज जलील यांची सर्वपक्षीय बैठकीला दांडी

Loudspeaker row: राज्यात भोंग्यावरुन (Maharashtra loudspeaker controversy) सुरु असलेला वाद अजून संपलेला नाही. या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांवरील भोंग्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरविली जाणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. 

Apr 25, 2022, 11:58 AM IST