Shani Jayanti 2023 : शनि जयंती कधी असते? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी, उपाय आणि महत्त्व
Shani Jayanti 2023 Date : हिंदू धर्मात शनिदेवाला विशेष महत्त्व आहे. शनिदेव हा चांगला लोकांना चांगल्या कर्माची फळं देतो तर वाईट लोकांना वाईट कर्माची फळं देतो. त्यामुळे शनिदेवाला प्रसन्न करणे खूप महत्त्वाचे असते. जाणून घ्या यंदाची शनि जयंतीची तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजेचे महत्त्व.
Apr 14, 2023, 10:09 AM ISTJaya Ekadashi 2023 : आज जया एकादशी! आजच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करु नका, अन्यथा...
Jaya Ekadashi 2023 : आज जया एकादशी आहे. शास्त्रानुसार आजचा दिवस खूप शुभ आहे. त्यामुळे आजच्या दिवशी चुकूनही या गोष्टी करु नका अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.
Feb 1, 2023, 10:50 AM IST
Jaya Ekadashi 2023 : आज जया एकादशी! इच्छापूर्तीसाठी तुमच्या राशीनुसार करा 'हे' उपाय
Jaya Ekadashi 2023 : जया एकादशी...या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने विष्णूजींची कृपा प्राप्त होते. तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या राशीनुसार हे उपाय नक्की करा.
Feb 1, 2023, 10:13 AM ISTShattila Ekadashi 2023: आज षटतिला एकादशी; चुकूनही करू नका 'ही' कामं, आयुष्यभर पश्चाताप कराल
Shattila Ekadashi 2023: आजचा दिवस सर्वसामान्य असला तरीही त्याचं महत्त्वं अनन्यसाधारण आहे. तुम्हाला पश्चाताप करायची वेळ आपल्यावर येऊ नये असं वाटत असल्या काही गोष्टींची काळजी आज नक्की घ्या.
Jan 18, 2023, 08:35 AM ISTVideo : समाजाने वेड्यात काढलं, वडील लग्नाला आले नाही, पण तरुणीने तरुणाशी नाही तर...
Trending Video : लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यात सुंदर आणि खास क्षण असतात. आपल्या आवडता जीवनसाथी मिळाला की मग तर क्या बात है! पण समाजातून लग्नाला विरोध, वडिलांची साथ नाही मग...
Dec 20, 2022, 11:34 AM IST
Astro tips: तुळशीची माळ जपताना घ्या 'ही' काळजी, धनलाभासह होतील अनेक फायदे
Tulsi Garland: तुळशीचा उपयोग आपल्याला अनेक गोष्टींसाठी होता. तुळस खाल्ल्यानं आपल्या शरीरालाही (tulsi benefits) फायदा होतो. त्याचसोबत तुळशीची पूजा केल्याने आपल्या घरात चांगले मानले जाते.
Dec 9, 2022, 04:35 PM ISTGuruwar Che Upay: बिघडणारे आरोग्य आणि आर्थिक विवंचनेमुळे तुम्ही संकटात आहात? आज गुरुवार संबंधित हे उपाय करा; भाग्य उजळेल
Guruwar ke Tips: तुमचे आरोग्य बिघडले आहे का? तसेच तुम्हाला आर्थिक परिस्थिचा सामना करावा लागत आहेत का? कुटुंबाला आर्थिक संकटाने घेरले आहे आणि तुमची कामे बिघडत चालली असतील तर काही उपाय केले तर ते तुमच्यासाठी चांगले असेल. त्यामुळे आज गुरुवार संबंधित उपायांचा अवलंब केला तर यावर तुम्ही मात कराल आणि तुमचे सर्व अडथळे आपोआप दूर होतील.
Oct 20, 2022, 09:36 AM ISTVastu Tips : चुकूनंही या दिशेला लावू नये केळ्याचं झाड; अडचणींचा करावा लागेल सामना
केळीचं झाड लावण्यासाठी योग्य दिशा आणि नियम काय आहेत हे जाणून घेऊया.
Sep 17, 2022, 01:20 PM ISTAnant Chaturdashi 2022: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बांधा 'हा' धागा, मोजून थकाल इतक्या अडचणी होतील दूर
Anant Chaturdashi : यंदाचा अनंत चतुर्दशीचा दिवस अत्यंत शुभ असणार आहे.
Sep 8, 2022, 09:01 AM ISTAnant Chaturdashi : अनंत चतुर्दशीला 2 अत्यंत दुर्मिळ योग, तुम्हाला यात यश मिळेल
अनंत चतुर्दशीच्या दिवशी, भगवान विष्णूच्या (Lord Vishnu) अनंत रूपांची पूजा केली जाते आणि या दिवशी गणपती बाप्पाला देखील (Ganesh Visarjan 2022) मोठ्या थाटामाटात निरोप दिला जातो. यंदा अनंत चतुर्दशी 9 सप्टेंबरला म्हणजेच शुक्रवारी आहे.
Sep 8, 2022, 07:39 AM ISTAnant Chaturdashi ला दोन शुभ योग, जाणून घ्या विसर्जन शुभ मुहूर्त आणि पूजाविधी
अनंत चतुर्दशी भगवान विष्णूंना समर्पित आहे. या दिवसांचं औचित्य साधत अनेक भाविक व्रत करतात.
Sep 5, 2022, 06:23 PM ISTFact Check | पुरात अवतरली भगवान विष्णूंची मूर्ती?
Fact Check Viral Video Of Lord Vishnu And Lakshmi Mata On Shesh
Jul 17, 2022, 01:30 PM ISTविष्णु सहस्रनामावलीत भगवान श्री हरींच्या 1000 नावांचं वर्णन, जाणून घ्या पठणाचे फायदे आणि पद्धत
भगवान विष्णूची मनापासून पूजा करून व्रत केल्यास पापांपासून मुक्ती मिळते, असं मानलं जातं.
Jul 14, 2022, 04:51 PM ISTFact Check : पुरात अवतरली भगवान विष्णूची मूर्ती? सोशल मीडियात मूर्तीचा व्हिडिओ व्हायरल
पुराच्या पाण्यात शेषनागावर विराजमान असलेली भगवान विष्णूची मूर्ती अवतरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतोय.
Jul 12, 2022, 09:04 PM ISTVastu Tips: घरात हळदीचं रोप लावणं शुभ असतं! जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्रात प्रत्येक वस्तूचं महत्त्व आहे. कोणती वस्तू कोणत्या ठिकाणी असायला हवी याबाबत वास्तुशास्त्रात सांगितलं आहे.
Jun 21, 2022, 12:53 PM IST