विष्णूची भारतातील 10 प्रसिद्ध मंदिरं, दर्शनाने होईल मन प्रसन्न
कधी मर्यादा पुरुषोत्तम तर कधी श्री कृष्णाच्या रूपात भक्तांवरील संकट दूर करून सृष्टीला घडवणारे भगवान श्रीविष्णू यांचे दहा प्रसिद्ध मंदिर याबद्दल सांगितले आहे. यामध्ये चारधाम यात्रेतील प्रमुख दोन तीर्थस्थळे देखील आहेत.
Nov 23, 2023, 01:39 PM ISTTulsi Vivah : वारकऱ्यांच्या गळ्यात का असते तुळशी माळ, फायदे आणि नियम जाणून घ्या
Tulsi Mala Benefits : तुळशीची माळ गळ्यात घालण्याचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यास फायदा होतो. वारकरी गळ्यात घालण्याचे फायदे आणि नियमही जाणून घ्या.
Nov 23, 2023, 11:09 AM ISTGaruda Purana : 'अशा' स्त्रियांमुळे घरात येतं ऐश्वर्य, समाधान... जाणून घ्या भाग्यशाली पत्नीचे गुण
Garuda Purana on Women Qualities : महिलांच्या चांगल्या-वाईट कर्माचा परिणाम हा त्यांच्या पतीवर आणि घरावर होत असतो. गरुड पुराणात महिलांच्या अशा गुणांबद्दल सांगितलं आहे जे सुखी संसारासाठी फायदेशीर ठरतात. महिलांचे हे गुण संसार घर करतील सुखाचे.
Nov 22, 2023, 04:07 PM ISTमेलेल्या व्यक्तीचे कपडे घातल्यास काय होईल? गरुड पुराणात दिलंय उत्तर
Garuda Purana: गरुड पुराणानुसार मेलेल्या व्यक्तीच्या वस्तू दान करायला हव्यात. मृतकाच्या वस्तूंचा वापर केल्यास जिवात्मा आकर्षित होतो. गरुड पुराणानुसार, मृत्यू जवळ आला की व्यक्तीला तसे संकेत मिळतात. व्यक्तीची अंतिम वेळ जवळ आली की त्याला यमदूत दिसू लागतो. व्यक्ती शेवटची घटका मोजत असताना त्याला आपले चांगले-वाईट कर्म आठवतात.
Nov 14, 2023, 05:41 PM ISTAnant Chaturdashi 2023 : अनंत चतुर्दशीच्या दिवशी बांधा'हा'धागा, आयुष्यातील अडचणी होतील दूर, 14 गाठीला महत्त्व
Anant Chaturdashi 2023 : आज अनंत चतुर्दशी असून आज हाताच्या मनगटावर रक्षासूत्र बांधायला विसरु नका. शिवाय 14 गाठीचं महत्त्व ही जाणून घ्या.
Sep 27, 2023, 05:10 PM ISTAza Ekadashi 2023 : अजा एकादशीला दुर्मिळ शुभ संयोग! तिथी, शुभ मुहूर्त, व्रताचं महत्त्व जाणून घ्या
Aza Ekadashi 2023 : पंचांगानुसार श्रावण कृष्ण पक्षातील एकादशी तिथी संध्याकाळी 7 वाजेनंतर सुरु होणार आहे. जाणून घ्या शुभ मुहूर्त, व्रताचं महत्त्व...
Sep 9, 2023, 12:52 PM IST
हिंदू धर्मात महिला नारळ का फोडत नाहीत?
coconut nariyal : हिंदू धर्मातील प्रत्येक कार्यात नारळाला विशेष महत्त्व आहे. कोणतीही पूजा किंवा यज्ञ असो नारळ आवश्यक असतो. पण हे नारळ जेव्हा देवाला अर्पण केलं जातं किंवा फोडलं जातं. त्याबद्दल हिंदू धर्मात नियम आहे. त्या नियमानुसार महिला नारळ फोडू शकत नाहीत, या मागील कारणं तुम्हाला माहिती आहे का?
Aug 26, 2023, 10:30 AM ISTAdhik Maas Amavasya 2023 : आज अधिक मास अमावस्येला विशेष योगायोग, लक्ष्मीची कृपा बरसणार रात्रंदिवस
Adhik Maas Amavasya 2023 : आज अधिक मासातील अमावस्या आहे. आज अनेक शुभ योग जुळून आले आहेत. हिंदू धर्मात अमावस्येला खास महत्त्व आहे.
Aug 16, 2023, 05:35 AM ISTLakshmi Narayan Yoga : लवकरच बुध गोचरमुळे सिंह राशीत लक्ष्मी नारायण योग! 'या' राशींना बक्कळ धनलाभ?
Lakshmi Narayan Yoga : अधिक मासात बुध गोचरमुळे सिंह राशीत लक्ष्मी नारायण योग तयार होतो आहे. त्यामुळे 6 राशींच्या नशिबात पैसाच पैसा असणार आहे.
Jul 18, 2023, 10:42 AM ISTयंदाचं चातुर्मास अतिशय विशेष! 44 सर्वार्थ सिद्धी, 5 पुष्य नक्षत्र आणि 9 अमृतसिद्धी योग
Chaturmas 2023 : यंदाचं चातुर्मास अतिशय खास आहे. 29 जून 2023 पासून सुरू होणारं चातुर्मास 5 महिने असणार आहे. या काळात 44 सर्वार्थ सिद्धी, 5 पुष्य नक्षत्र आणि 9 अमृतसिद्धी असा शुभ योगायोग जुळून आला आहे. अशामध्ये दुर्मिळ उपाय केल्याने सुख, समृद्धी, शांती आणि नोकरीत प्रगती होईल.
Jun 24, 2023, 09:29 AM ISTRajyog 2023 : योगिनी एकादशीला गजकेसरी - बुधादित्य राजयोग, यश-संपत्तीसाठी करा हे उपाय
Yogini Ekadashi Rajyog 2023 : आज एकादशीच्या दिवशी दोन अतिशय शुभ योग तयार होत आहेत. गजेकसरी आणि बुधादित्य राजयोग जुळून आल्याने यश-संपत्तीसाठी उपाय केल्या तुम्हाला लाभ होईल असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात.
Jun 14, 2023, 10:26 AM ISTYogini Ekadashi 2023 : आज योगिनी एकादशी! विष्णूची पूजा केल्यास तिजोरी कधीच रिकामी राहत नाही
Yogini Ekadashi 2023 : आषाढ पक्षातील एकादशीला योगिनी एकादशी असं म्हणतात. सर्व पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि तिजोरीत कायम पैसा राहण्यासाठी या दिवशी विष्णूची पूजा केली जाते.
Jun 13, 2023, 07:27 AM ISTShani Jayanti 2023 : आज शनि जयंती! जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि शनि मंत्र
Shani Jayanti 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाला विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला शनि जयंती साजरा करण्यात येणार आहे. यंदाची शनि जयंती खास आहे. यावेळी दुर्मिळ असे 5 शुभ योग जुळून आले आहेत.
May 17, 2023, 02:25 PM ISTMohini Ekadashi 2023 : आज मोहिनी एकादशीला 2 दुर्मिळ योग, जाणून घ्या पूजाविधी आणि उपाय
Mohini Ekadashi 2023 : हिंदू धर्मात वैशाख शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशी असं म्हटलं जातं. या दिवशी शुभ काम करण्यासाठी मुहूर्ताची गरज नसते असं, ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
Apr 30, 2023, 03:13 PM ISTShani Jayanti 2023 : आज शनि जयंती! जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी, उपाय आणि महत्त्व
Shani Jayanti 2023 : आज सूर्यग्रहण (Surya Grahan 2023) आणि वैशाख अमावस्यासोबतच (Vaishakh Amavasya 2023) शनि जयंतीदेखील आहे. हिंदू धर्मात शनिदेवाला विशेष महत्त्व असून तो लोकांना त्यांच्या कर्माची फळं देतो. त्यामुळे शनिची वक्रदृष्टी पडल्यास श्रीमंत माणूसही गरीब होतो. त्यामुळे शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी जाणून घ्या शनि जयंतीची शुभ मुहूर्त आणि पूजेचे महत्त्व.
Apr 20, 2023, 06:41 AM IST