lord shani

Shani : शनिदेवा 'या' राशींच्या लोकांना कधीच देत नाही त्रास, रंकाचाही बनतो राजा

Saturn Favorite Zodiac Sign : शनिदेव हा न्यायदेवता आहे, त्यामुळे जाचकाला त्याची अतिशय भीती वाटते. शनीदेवाच्या नजरेतून बालगणेश देखील वाचले नव्हते. शनिदेव हा आपल्याला आपल्या कर्माचे फळं देतो.

 

 

Aug 2, 2023, 05:15 AM IST

कुंडलीत आहे शनी दोष? हे उपाय करा, साडेसातीचा त्रास कमी होईल

शनीची साडेसाती सुरु असल्यास आयुष्यात अपेक्षित अडचणी येतात. आर्थिक समस्या निर्माण येतात. मात्र, ज्योतिष्य शास्त्रानुसार काही उपाय केल्यास दिलासा मिळेल. 

Jun 10, 2023, 07:52 PM IST

Shani Dev: घरात शनिदेवांची प्रतिमा का ठेवत नाही? जाणून घ्या यामागचं कारण

Shani Dev Idol: नवग्रहांमध्ये शनिदेवांना न्यायदेवता म्हणून संबोधलं जातं. शनिदेव ज्यांच्या राशीत येतात त्यांचा ते न्याय निवाडा करतात असं बोललं जातं. शनि साडेसाती, अडीचकी, महादशा आणि अंतर्दशा यामुळे जातक अक्षरश: मेटाकुटीला येतात. त्यामुळे शनिवारी उपाय करून प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.

Dec 5, 2022, 03:30 PM IST

शनी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी बोल्ड अभिनेत्रीनं उचललं हे पाऊल

अभिनयापासून दूर असलेली सोनल सोशल मीडियावर मात्र कायम ऍक्टिव्ह असते. 

May 23, 2021, 01:21 PM IST

शनि देवावर 300 महिलांचा तेलाभिषेक

शनि देवावर 300 महिलांचा तेलाभिषेक

Dec 27, 2015, 08:41 PM IST