या अभिनेत्रीने घेतली 'इतकी' महागडी पर्स, किंमत ऐकून बसेल धक्का
तिने तिच्या फॅशनवरुन अनेकांना त्या दिवसांची आठवण करून दिली जेव्हा कॅरी ब्रॅडशॉ तिची जुडिथ लीबर स्वान पर्स आणि तिच्या पोशाखांसह प्रसिद्ध असे.
Oct 10, 2022, 10:39 PM ISTअनुष्का शर्माचा लंडन फॅशन वीकमध्ये जलवा
अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने लंडनमधील फॅशन वीकमध्ये आपला जलवा दाखवला. वसंत-ग्रीष्म 2015 या प्रदर्शनाच्या निमित्ताने फॅशन वीक भरवण्यात आली होती. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अनुष्का उपस्थित होती.
Sep 17, 2014, 04:22 PM IST