भुशी डॅमवर दोघांचा बुडून मृत्यू
वीकेंडला एन्जॉय करण्यासाठी भुशी डॅमवर आलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झालाय.. गेल्या 24 तासांत पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या उल्हासनगर आणि ठाण्यातल्या या दोघांचा बुडून मृत्यू झालाय..
Jun 29, 2015, 09:08 AM ISTभूशी डॅमवर जातायत, काळजी घ्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2015, 09:11 PM ISTहाय प्रोफाइल चोरटा लोणावळ्यात गजाआड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2015, 09:20 PM ISTहाय प्रोफाइल चोरटा लोणावळ्यात गजाआड
बीएमडब्ल्यू मोटारमधून येऊन रस्त्यांच्या कडेला उभ्या असलेला गाड्यांच्या काचा कटरच्या साह्याने तोडून लॅपटॉप, पैसे आणि मौल्यवान वस्तू चोरणारा मुंबईतील हाय प्रोफाईल चोरटा गजाआड करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. मुंबई परिसरात त्याच्यावर ७० ते ८० गुन्हे दाखल असल्याचे लोणावळा पोलीसांकडून सांगण्यात येत आहे.
Apr 16, 2015, 07:50 PM ISTजुन्या मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात, ३ ठार ५ जखमी
जुन्या मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात, ३ ठार ५ जखमी
Jan 22, 2015, 11:02 AM ISTलोणावळा टायगर पॉइंटवर हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर कारवाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 28, 2014, 03:43 PM ISTलोणावळ्यात रात्री घरांवर दगडफेक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2014, 11:03 PM ISTमुंबई पुणे महामार्गावर दुर्घटना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2014, 01:32 PM ISTसुट्यांमुऴे लोण्यावळात पर्यटकांची गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2014, 09:54 AM ISTलोणावळ्यात सेक्स रॅकेट उघड
लोणावळा शहर पोलिसांकडून तीन मुलींसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली आहे.
Mar 24, 2014, 11:08 PM ISTअरमान कोहलीला जामीन मंजूर... गेला बिग बॉसच्या घरात...
बिग बॉसच्या घरातून डायरेक्ट तुरुंगात गेलल्या बॉलिवूड अभिनेता अरमान कोहली याला जामीन मंजूर करण्यात आलाय. सोमवारी रात्री उशीरा अरमानला बिग बॉसच्या घरातून अटक करण्यात आली होती.
Dec 17, 2013, 02:00 PM ISTबिअर पार्टी उद्धवस्त, १२ मुली ताब्यात
लोणावळ्यातल्या एका बंगल्यावर पोलिसांनी छापा टाकला. पवना डॅमच्या बॅक वॉटर परिसरात बंगल्यात एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. छाप्यादरम्यान 12 मुलींसह 35 जणांना ताब्यात घेण्यात आलंय.
Jul 31, 2013, 09:34 PM IST