loksabha election

Lok Sabha Nivadnuk Nikal: शेअर बाजार कोसळला, सुुरुवातीच्या कलांनंतर गुंतवणूकदारांचा निरुत्साह

LokSabha Nivadnuk Nikal: एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या विजयाचे आणि सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. यामुळे गुंतवणूकदार आर्थिक वाढीच्या अपेक्षा करत असून सोमवारी शेअर मार्केटमध्ये उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र रुपया स्थिर राहिला होता. 

 

 

Jun 4, 2024, 08:53 AM IST

'नरेंद्र मोदी जिंकले तर भारत हिंदू राष्ट्र....', निकालाआधी काय म्हणाले पाकिस्तानचे माजी राजदूत?

एक्झिट पोलमध्ये व्यक करण्यात आलेल्या अंदाजानुसार 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपा पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने विजयी होणार आहे. दरम्यान भाजपा बहुमतासह सत्तेत येणं पाकिस्तानसाठी चिंतेची बाब आहे असं पाकिस्तानचे माजी राजदूत म्हणाले आहेत. 

 

Jun 4, 2024, 07:54 AM IST

Lok Sabha Election Results 2024 : निकालाआधीच उघडलं भाजपचं खातं; 'या' राज्यात बिनविरोध विजय

Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा दिवस अतिशय महत्त्वाचा असून, देशात सत्ता कोणाची असणार याचीच उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. 

 

Jun 4, 2024, 07:46 AM IST

'मोदी 'भूतपूर्व' झाल्यावर सरळ मार्गाने सत्ता सोडतील काय?' ठाकरे गटाला वेगळीच शंका

Loksabha Election 2024: "देशात महागाई, दुष्काळ, बेरोजगारी, चीनची घुसखोरी यांसारख्या समस्यांचा आगडोंब उसळलेला असताना पंतप्रधानपदावरील व्यक्ती 365 दिवस प्रचार, ढोंग, चिखलफेक यात दंग राहते," असं म्हणत मोदींवर साधला निशाणा.

Jun 4, 2024, 07:13 AM IST

मतमोजणी केंद्रावर काही आक्षेपार्ह आढळल्यास कुठे करू शकता तक्रार?

Counting Centre: यामध्ये जर तुम्हाला कोणीतरी मतमोजणी होत असलेल्या भागात म्हणजेच मतमोजणी केंद्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना दिसला, तर तुम्ही त्या व्यक्तीचीही तक्रार करू शकता. 

Jun 4, 2024, 06:09 AM IST

मोदी ध्यानाला बसले तो प्रचार नव्हता का?; संजय राऊत संतापले; EC ला म्हणाले 'उद्या संध्याकाळनंतर तुम्हाला...'

Sanjay Raut on PM Narendra Modi: केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यावर व्यक्त होताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधला आहे. 

 

Jun 3, 2024, 06:01 PM IST

'हिंदू राष्ट्रवादी नेते नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास...,' Exit Poll ची पाकिस्तानसह वर्ल्ड मीडियाने घेतली दखल

LokSabha Election Exit Poll: एक्झिट पोलनुसार, भाजपाला देशात बहुमत मिळत आहे. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होत ऐतिहासिक विजयाची नोंद करणार आहेत. यानंतर जगभरातील मीडियाने याची दखल घेतली आहे. 

 

Jun 3, 2024, 03:51 PM IST

'...तर त्यांचे आनंदाने स्वागत करु', जयंत पाटील यांच्याबाबत अजित पवार गटातील नेत्याचं सूचक वक्तव्य

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे ४ जूननंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी हा खळबळजनक दावा केला आहे.

Jun 3, 2024, 11:45 AM IST

राष्ट्रवादीला धक्का; 4 जूनला जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार? सूरज चव्हाणांचा खळबळजनक दावा

Jayant Patil : लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी शरद पवार गटाचे जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार असा खळबळजनक दावा सूरज चव्हाण यांनी केलाय. 

Jun 1, 2024, 12:48 PM IST

Loksabha Election Voting Phase 7 : आज मतदानाचा अखेरचा टप्पा; 57 जागांसाठी चुरस, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Nivadnuk 2024 Phase 7 Voting: कोणाची प्रतिष्ठा पणाला? जाणून घ्या सातव्या टप्प्यातील मतदानासंदर्भातील महत्त्वाची बातमी. कोणकोणत्या मतदार संघांमध्ये होतंय मतदान?

 

Jun 1, 2024, 06:44 AM IST