loksabha election 2024

मुंबईत 'मराठी कार्ड'चा बोलबाला, मविआचे सर्व 6 तर महायुतीचे 4 उमेदवार मराठी

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीत मुंबईच्या सर्व सहा जागांचं चित्र स्पष्ट झालंय. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या नावांची घोषणा झालीय... उमेदवार निवडताना राजकीय पक्षांनी नेमके काय निकष लावले, पाहूयात हा रिपोर्ट..

May 1, 2024, 07:11 PM IST

महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर! तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या

Loksabha Election 2024 Maharashtra All Candidates Full List: महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. या जागांवर शिंदे गट, भाजपा आणि अजित पवार गटाची महायुती विरुद्ध ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसची महाविकास आघाडी अशी मुख्य लढत रंगणार आहे.

May 1, 2024, 04:01 PM IST
Loksabha Election 2024 Thackeray Camp Vijay Karanjkar Meet Girish Mahajan In Nashik PT1M58S

नाशिकचा महायुतीचा उमेदवार ठरला! ना भुजबळ ना शांतिगिरी महाराज, शिंदेंनी 'या' व्यक्तीला दिली उमेदवारी

Loksabha Election 2024 Nashik Constituency Eknath Shinde Group Announced Candidate: मागील अनेक आठवड्यांपासून नाशिकमधून उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार यासंदर्भात संभ्रम सुरु होता. अखेर या प्रश्नाचं उत्तर सापडलं आहे.

May 1, 2024, 01:02 PM IST

नगसेवक ते संभाव्य खासदार.. 10 वर्षात एवढी मोठी झेप घेणारे नरेश म्हस्के आहेत तरी कोण? CM शिंदे कनेक्शनची चर्चा

Loksabha Election 2024 Who Is Naresh Mhaske: ठाण्यासारख्या राजकीय दृष्ट्या अंत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मतदारसंघातून अनेक आजी-माजी आमदार, खासादरांच्या नावाची चर्चा असताना सर्वांना धोबीपछाड देत शिंदे गटाकडून उमेदवारीची शर्यत जिंकणारे नरेश म्हस्के नेमके आहेत तरी कोण हे पाहूयात...

May 1, 2024, 11:40 AM IST

सस्पेन्स संपला! शिंदे गटाने जाहीर केला ठाण्याचा उमेदवार; कल्याणमधून CM पुत्राला तिसऱ्यांदा संधी

Loksabha Election 2024 Eknath Shinde Group Thane Candidate Announced: मागील जवळपास महिन्याभरापासून ठाण्यातील उमेदवार कोण असेल यासंदर्भातील चर्चा सुरु होती. एकनाथ शिंदेंच्या या मतदारसंघावर भाजपाचा डोळा असल्याची जोरदार चर्चा होती.

May 1, 2024, 10:25 AM IST

'त्यांना सांगा 10 मिनिटात तुमचा बाप येतोय..' निलेश लंकेंच्या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ व्हायरल

Nilesh Lanke on Police:  महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके सध्या पोलीस खात्यावर चांगलाच राग काढत आहेत.

Apr 30, 2024, 08:41 PM IST

लोकसभेच्या प्रचारात 'मिनी पाकिस्तान', मुंबई उत्तर-पूर्व मतदारसंघाच्या लढतीला वेगळा रंग

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधुम सुरु आहे... उमेदवारांमध्ये आणि राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. मात्र यात आता एन्ट्री झालीय ती पाकिस्तानची.. नेमका हा काय प्रकार आहे पाहूयात झी 24 तासचा स्पेशल रिपोर्ट.

Apr 30, 2024, 08:36 PM IST

दक्षिण मुंबईत शिवसेना वि. शिवसेना, यामिनी जाधव अरविंद सावंत यांची हॅटट्रिक रोखणार?

South Mumbai Loksabha Election 2024 : दक्षिण मुंबईत महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत पुन्हा एकदा मैदानात उतरलेत. तर महायुतीकडून यामिनी जाधव यांच्या नावावर शिक्कमोर्तब करण्यात आलंय.

Apr 30, 2024, 06:20 PM IST

दक्षिण मुंबईत अरविंद सावंतांविरोधात शिंदे गटाकडून यामिनी जाधवांना उमेदवारी

Yamini Jadhav in South Mumbai: दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. 

Apr 30, 2024, 05:18 PM IST

'होय मी भटकती आत्मा, जनतेसाठी शंभरवेळा अस्वस्थ राहीन' शरद पवारांचं मोदींना सडेतोड प्रत्युत्तर

Sharad Pawar on PM Modi Bhatkati Atma Remark: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातल्या सभेत पवारांवर केलेल्या टीकेनंतर प्रतिक्रिया उमटू लागल्यायत. स्वत: शरद पवार यांनी पीएम मोदी यांना उत्तर दिलं आहे. तर विरोधकांनीही पीएम मोदींच्या वक्तव्यावर टीका केली आहे. 

Apr 30, 2024, 03:40 PM IST

मोदी भटकती आत्मा कोणाला म्हणाले? अजित पवार म्हणतात, 'मी त्यांना विचारेन, तुम्ही हे..'

Lok Sabha Election 2024 PM Modi Pune Rally: पंतप्रधान मोदींनी सोमवारी पुण्यात अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासहीत महायुतीच्या अन्य 4 उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. त्यामध्ये त्यांनी हे विधान केलेलं.

Apr 30, 2024, 12:49 PM IST

'आता 4 जूननंतर भाजप आणि..'; शरद पवारांना 'भटकती आत्मा' म्हणणाऱ्या मोदींना रोहित पवारांचं उत्तर

Modi Called Sharad Pawar As Bhatakti Aatma Rohit Pawar React: शरद पवारांचा उल्लेख 'भटकती आत्मा' असा करत मोदींनी राज्याचं राजकारण अस्थिर करण्याचं काम एका ज्येष्ठ नेत्याने केल्याचं विधान पुण्यातील सभेत केलं.

Apr 30, 2024, 08:44 AM IST