'मी राहुल आणि अखिलेश जोडीच्या मध्येच आलो'
'मी राहुल आणि अखिलेश जोडीच्या मध्येच आलो'
Mar 21, 2017, 06:01 PM ISTमी राहुल आणि अखिलेश जोडीच्या मध्येच आलो - आदित्यनाथ
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी 16 व्या लोकसभेतलं शेवटचं भाषण केलं.
Mar 21, 2017, 05:57 PM ISTगोवा-मणिपूरमध्ये भाजपचा सत्ता स्थापनेचा मुद्दा संसदेत गाजणार
संसदेच्या अधिवेशनातही गोवा आणि मणिपूर सरकार स्थापनेचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. काँग्रेसने या प्रकरणी आक्रमक आणि कठोर भूमिका घेतली आहे.
Mar 14, 2017, 10:29 AM ISTGood News! महिला कर्मचाऱ्यांना २६ आठवड्यांची प्रसूती रजा, विधेयक लोकसभेत मंजूर
केंद्र सरकारने महिलांना गुड न्यूज दिली आहे. महिलांना आता १२ ऐवजी २६ आठवड्यांची प्रसूती रजा मिळणार आहे.
Mar 9, 2017, 08:15 PM ISTमराठी मुलांना मारहाण, खासदार रजनी पाटील यांनी उठवला लोकसभेत आवाज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 2, 2017, 10:40 PM ISTनरेंद्र मोदी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे : राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. मोदींच्या भ्रष्टाचारावर मला लोकसभेत बोलायचं आहे. पण बोलूच दिलं जात नाही, असे राहुल गांधी म्हणालेत.
Dec 14, 2016, 04:38 PM ISTसंसदेचे कामकाज गोंधळामुळे दोन आठवडे वाया, जनतेच्या पैशाचा चुराडा
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला दोन आठवडे उलटून गेले तरी विरोधकांच्या गोंधळामुळे कामकाज होऊ शकले नाही. नोटबंदीवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गोंधळामुळे संवेदनशील विषयांवरही चर्चा होऊ शकलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचा पैसा वाया गेला आहे.
Dec 2, 2016, 10:18 AM ISTलोकसभा-राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ, कामकाज तहकूब
लोकसभा आणि राज्यसभा कामकाजाला सुरुवातह होतात विरोधकांनी गोंधळ घातला.
Nov 30, 2016, 11:47 AM ISTनोटाबंदीच्या निर्णयामुळे विरोधीपक्षांचा राज्यसभा आणि लोकसभेत गदारोळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2016, 04:52 PM ISTनोटाबंदीचा निर्णय गरिबांना त्रासदायक, निर्बंधामुळे छोटे उद्योग अडचणीत - मनमोहन सिंग
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या मुद्यावर माझा विरोध नाही, मात्र त्यासाठी पूर्वतयारी करण्यात आली नव्हती. तसेच सरकारच्या या निर्णयाचा गरिबाला फटका बसतोय. छोटे व्यवसायिक अडचणीत आलेत. याचा परिणाम जीडीपीवर होणार आहे. हा परिणाम दोन टक्क्यांपर्यंत होईल, असे भाकीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केला.
Nov 24, 2016, 12:39 PM ISTनोटबंदीवरून विरोधकांचा विरोध कायम, लोकसभा-राज्यसभेत गोंधळ
नोटबंदीवरून विरोधकांनी सुरू केलेला विरोध संपलेला नाही. विरोधकांच्या भूमिकेमुळे संसदेचे कामकाज ठप्प आहे. आज सकाळी संसदेचे कामकाज सुरु झाले. यावेळी विरोधक पुन्हा आक्रमक दिसलेत. लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळामुळे कामकाज थांबविण्यात आले आहे.
Nov 24, 2016, 11:31 AM ISTनोटबंदीमुळे सलग पाचव्या दिवशी संसद कामकाज ठप्प
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 22, 2016, 04:47 PM ISTलोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ सुरूच राहण्याची शक्यता
लोकसभा आणि राज्यसभेतला गदारोळ आजही सुरूच राहण्याची शक्यता आहे. नोटाबंदीच्या मुद्दयावर राज्यसभेत सुरू झालेली चर्चा आज पुन्हा सुरू होईल अशी आशा आहे. सरकारच्यावतीनं अर्थमंत्री अरुण जेटली या चर्चेला उत्तर देणार आहे. पण पंतप्रधानांनी चर्चेदरम्यान राज्यसभेत हजर राहून हस्तक्षेप करावा अशी विरोधकांची मागणी आहे.
Nov 21, 2016, 10:58 AM ISTनोटा बंदीच्या निर्णयावरून संसदेत विरोधकांचा गदारोळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 17, 2016, 04:19 PM ISTलोकसभेत महत्त्वाची चर्चा... राहुल गांधींना डुलकी!
लोकसभेत महत्त्वाची चर्चा... राहुल गांधींना डुलकी!
Jul 20, 2016, 08:56 PM IST