पुरुष आयोगाची स्थापना करा - भाजप खासदाराची मागणी
पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी भाजप खासदार हरीनारायण राजभर यांनी लोकसभेत केली आहे.
Aug 4, 2018, 09:44 PM ISTदेशातील रोहिंग्यांची नोंद करा, हालचालींवर लक्ष ठेवा - केंद्रीय गृहमंत्री
ज्या राज्यांमध्ये रोहिंग्या आहेत त्यांची गणना करावी, त्यांना एकत्रित करावं आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावं असे आदेश राजनाथ सिंग यांनी दिलेत.
Jul 31, 2018, 08:18 PM IST१२ वर्षांखालील मुलींवरली बलात्कार प्रकरणाच्या शिक्षेत वाढ, मृत्यूदंडाचीही तरतूद
१६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा २० वर्षांपेक्षा कमी असणार नाही. ही शिक्षा वाढवून आजीवन कारावासापर्यंत होऊ शकते.
Jul 31, 2018, 11:43 AM ISTनवी दिल्ली | फौजदारी कायदा दुरुस्ती विधेयक संसदेत आवाजी मतदानाने संमत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 31, 2018, 11:04 AM ISTलोकसभा : गडकरी यांनी काँग्रेस नेते ज्योतिरादित्य यांची मागितली माफी
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांची माफी मागावी लागली.
Jul 26, 2018, 06:02 PM ISTराहुल गांधी यांच्यासाठी तेजस्वी यादव यांचे ट्विट, काय डोळा मारला मित्रा!
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाषणाबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट आणि त्यांची डोळा मारण्याची पद्धत यांचीच जोरदार चर्चा आहे.
Jul 20, 2018, 06:37 PM ISTराहुल गांधींकडे पाहून का हसले ? - केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर
मोदी सरकारविरोधात काँग्रेस आणि पीडीपीने अविश्वास ठराव दाखल केलाय. यावर चर्चा करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार हल्लाबोल चढवला.
Jul 20, 2018, 06:01 PM ISTनवी दिल्ली ।...म्हणून हरसिमरत कौर राहुल गांधींकडे पाहून हसल्या!
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 20, 2018, 05:53 PM ISTमोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव
लोकसभेत प्रथमच मोदी सरकारला आपलं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.
Jul 18, 2018, 04:57 PM ISTदेशभरातील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपसमोर विरोधकांचे मोठे आव्हान
कैरानाबरोबरच उत्तर प्रदेशातील नुरपूर विधानसभा मतदारसंघात आजच मतदान होतंय
May 28, 2018, 12:09 PM IST२०१९ची लोकसभा जिंकलो तर आपण पंतप्रधान - राहुल गांधी
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुढचा पंतप्रधान काँग्रेसचा असेल, असा दावा केलाय.
May 8, 2018, 11:36 AM ISTलोकसभा, राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब
लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आल. त्याआधी लोकसभेत शून्य प्रहारात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांनी अॅट्रॉसिटी कायद्याविषयी सरकारची भूमिका जाहीर केली.
Apr 3, 2018, 01:30 PM ISTसभागृहाचे दरवाजे बंद झाले, माझ्या कार्यालयाचे नाहीत - नरेंद्र मोदी
राज्यसभेच्या ४० खासदारांचा कार्यकाळ आज संपत आहे. त्यामुळे ते निवृत्त होत आहेत. या खासदारांना सभागृहातून निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधीत केले.
Mar 28, 2018, 04:14 PM ISTयुपीमधील २ तर बिहारमधील एक लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान
उत्तर प्रदेशातील फुलपूर आणि गोरखपूर दोन लोकसभेच्या दोन जागा आणि बिहारमधील अररिया या लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होते आहे.
Mar 11, 2018, 04:37 PM IST