lockup

मुनावर फारुकीच्या मुलाला झालेला 'हा' भयानक आजार; उपचारासाठीही नव्हते पैसे

प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन मुनावर फारुकीने नुकतेच आपल्या आयुष्यातील एक गौप्यस्फोट केले आहे. त्याने सांगितले, 'त्याचा मुलाला भयानक आजाराने ग्रस्त झालेला आणि त्यावेळी त्याच्याकडे उपचारासाठी पैसेही नव्हते.'  

Dec 7, 2024, 05:54 PM IST
MNS's serious allegations against Pednekar, will Kishoritai get stuck? PT1M2S

LockUp च्या अंजली अरोराचा बोल्ड अंदाज; टोन्ड फिगरवर खिळली चाहत्यांची नजर

अंजली आरोरा सोशल मीडियावर अत्यंत फेमस व्यक्ती बनली आहे. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ आपल्या सोशलमीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर करीत असते.

Jun 28, 2022, 12:27 PM IST

पूनम पांडेचं अंजली अरोराबाबत मोठं वक्तव्य, म्हणाली...

 कंगना राणौतच्या शो 'लॉकअप'मध्ये  स्पर्धकांमध्ये जोरदार भांडणं सुरू झाली आहेत.

Apr 12, 2022, 05:49 PM IST

लॉकअपमधून तीन आरोपी फरार

चांदवड पोलीस ठाण्याच्या लॉकअपमधून तीन आरोपी पळून गेल्यानं खळबळ उडाली आहे. अश्रफ हमीद शेख, खुर्शीद हमीद शेख, सर्फराज गुलाम चौधरी अशी आरोपींची नावं असून ते मुळचे उत्तर प्रदेशचे आहेत.

May 12, 2012, 06:42 PM IST