loan waiver scheme

शेतकरी कर्जमाफीत मोठा घोळ; यादीत मृत शेतकऱ्यांचा समावेश

पहिल्या यादीत केवळ १५ हजार शेतकऱ्यांची नावे जाहीर केल्याने विरोधकांनी सरकारला धारेवर पकडले होते.

Mar 2, 2020, 07:38 AM IST

रिकामटेकड्या लोकांकडून कर्जमाफी योजनेची बदनामी- मुख्यमंत्री

भविष्यात शेतकऱ्यांना नक्की दिलासा मिळेल.

Dec 30, 2019, 06:37 PM IST

मुंबई | इमू पालन शेतकऱ्यांचंही कर्ज माफ होणार

मुंबई | इमू पालन शेतकऱ्यांचंही कर्ज माफ होणार

Apr 24, 2018, 03:53 PM IST

योगी सरकारकडून शेतकऱ्याची थट्टा; कर्जमाफी फक्त १ पैसा

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. मात्र, आता भाजपचे कारनामे उघड होत आहेत. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्याची योगी सरकारने थट्टाच केलेय.  

Sep 19, 2017, 01:22 PM IST

४० लाख शेतकऱ्यांना मदत मिळाल्याची यादी द्या- उद्धव ठाकरे

ती वाढवून २०१७ करावी अशी मागणी शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय. ते आज औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते. 

Jun 26, 2017, 11:12 AM IST

अटींसह कर्जमाफीच्या घोषणेनंतर नागपुरात मुख्यमंत्र्यांचं स्वागत

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच आमदार व मोठ्या संखेने भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 

Jun 26, 2017, 10:35 AM IST

कर्जमाफीचा निर्णय समाधानकारक नाही -उद्धव ठाकरे

नाशिक जिल्ह्यातील येवल्यात उद्धव ठाकरे यांनी आज संवाद यात्रेला सुरूवात केली, यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली.

Jun 25, 2017, 02:21 PM IST