Loan Fraud: तुमच्या PAN वर कोणी दुसऱ्यानेच कर्ज तर नाही घेतलंय ना? आताच तपासा
Check Credit Score : याआधी अनेक लोकांची कर्जाच्या बाबतीत फसवणूक झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. तुम्हीही या फसवणुकीचे बळी ठरले नसाल तर तुमचा क्रेडिट स्कोअर आणि क्रेडिट रिपोर्ट तपासणे महत्त्वाचे आहे. घरबसल्या हे तपासून फसवणूक कशी टाळता येईल ते जाणून घेऊया.
Feb 18, 2022, 11:29 PM ISTशेतकऱ्यांच्या नावे ५५० कोटींचे बोगस कर्ज, रत्नाकर गुट्टेला अटक
शेतकऱ्यांच्या नावे ५५० कोटी रुपयांचं बोगस कर्ज काढणाऱ्या गंगाखेड येथील प्रसिद्ध उद्योजक, 'गंगाखेड शुगर्स'चे चेअरमन रत्नाकर गुट्टेला अटक करण्यात आली आहे.
Mar 26, 2019, 11:49 PM ISTनवा घोटाळा: पीएनबीनंतर IDBI बॅंकेलाही ७७२ कोटींचा चुना
IDBIबॅंकेत बनावट कागदपत्रांद्वारे ७७२ कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचे प्रकरण पुढे आले आहे. हा घोटाळा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथील ५ शाखांमध्ये झालेल्याची प्राथमिक माहिती आहे.
Mar 28, 2018, 05:49 PM IST