ज्यांना वृद्धाश्रमात सुद्ध जागा नाही अशांना... उद्धव ठाकरेंनी राज्यपाल कोश्यांरींची पात्रता काढली
ज्यांना वृद्धाश्रमात सुद्ध जागा नाही अशांना राज्यपाल बनवलं जातय का? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
Nov 24, 2022, 05:15 PM ISTDiwali 2022: मुलांना नाश्ता देण्याचे नो टेन्शन, पटकन बनवा ब्रेडचा हा पदार्थ, मुलं म्हणतील व्वा! काय टेस्ट आहे?
5 Minutes Breakfast Recipes: दिवाळी जवळ आली आहे. मुलांच्या परीक्षाही संपत आल्या आहेत. त्यामुळे मुलांना दिवाळीची मोठी सुट्टी मिळणार आहे. अशा परिस्थितीत, मुलेही दिवसभर घरात असतात. त्यांना सकाळी नाश्ता काय द्यायचा असा प्रश्न त्यांच्या आईला असतो. जर तुम्हाला त्यांचा चविष्ट नाश्ता बनवायचा असेल, तर ब्रेडच्या या मस्त रेसिपी वापरुन तो करु शकता. तुम्ही ते फार कमी वेळात बनवू शकता.
Oct 19, 2022, 09:17 AM ISTMaa Lakshmi Aarti : दिवाळीच्या पूजेनंतर या पद्धतीने करा लक्ष्मीची आरती, नशीब बदलेल; पडेल पैशांचा पाऊस
Diwali Maa Lakshmi Aarti In Marathi: दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि गणेशजींची विधिवत पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दु:ख दूर होतात. आणि ऐश्वर्य आणि ऐश्वर्य प्राप्त होते.
Oct 19, 2022, 08:42 AM ISTBCCI President Election : माजी क्रिकेटपट्टू रॉजर बिन्नी 'बीसीसीआय'चे नवे अध्यक्ष, कोषाध्यक्षपदी आशिष शेलार
BCCI AGM Today: माजी क्रिकेटर रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष ( Roger Binny elected New President) तर आशिष शेलार यांची खजिनदारपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर सौरव गांगुली हे बाहेर झाले आहेत. ( former India cricketer Roger Binny will replace Sourav Ganguly)
Oct 18, 2022, 02:11 PM ISTVideo| रायगडमध्ये संशयास्पद बोट! गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली बोटीची सविस्तर माहिती
DCM Devendra Fadnavis Order On Suspicious Boat Found In Raigad
रायगड जिल्ह्यातल्या हरिहरेश्वरच्या किना-यावर शस्त्रसाठ्यानं भरलेली बोट सापडल्यानं खळबळ उडालीय. या संशयित बोटीत तीन AK-47 रायफल्स आणि काही काडतुसं सापडली आहेत. त्यानंतर राज्यभर हायअलर्ट घोषित करण्यात आलाय. सणांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही बोट भरकटून रायगड किना-यावर आली असल्याचं निवेदन दिलंय. भारतीय तटरक्षक दलाकडून या बोटीची माहिती घेण्यात आली असून ती ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची आहे. ही बोट ऑस्ट्रेलियातून युरोपकडे जात होती. मात्र भरकटल्यामुळे ती हरिहरेश्वर किनारी आली. दहशतवाद विरोधी पथकाकडून या बोटीचा तपास केला जात असल्याची माहितीही गृहमंत्री फडणवीसांनी दिलीय.