काय सांगता? मेस्सी केरळात स्थायिक झालाय? बसनं प्रवास ते शेतात काम... Video Viral
Lionel Messi in kerala : केरळ, फुटबॉल आणि मेस्सी एक एक अनोखं नातं असून, आता म्हणे मेस्सी केरळात आलाय. सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय.
Dec 16, 2024, 10:12 AM IST
HBD Messi : लिओनेल मेस्सीची पत्नी आहे खूपच Bold, दोघांची फिल्मी लव्हस्टोरी
Lionel Messi Birthday : स्टार फुटबॉल आणि अर्जेंटिना फुटबॉल संघाचा कर्णधार लिओनल मेस्सी (Lionel Messi) याचा आज 36 वाढदिवस आहे. मेस्सीचा जन्म 24 जून 1987 रोजी रोसारिओ अर्जेंटिना इथं झाला. जगातील महान फुटबॉलपटूंमध्ये मेस्सीचं नाव घेतलं जातं, पण त्याचबरोबर त्याची लव्ह स्टोरीही तितकीच फिल्मी आहे.
Jun 24, 2023, 05:43 PM ISTअरे देवा! सामन्याआधीच टॉयलेटमध्ये अडकला मेस्सी आणि पुढे ....
फुटबॉलचा जादूगार अशी ओळख असणाऱ्या, सर्वसामान्य अंगकाठी, चेहऱ्यावर हळूच डोकावणारं स्मितहास्य, फुटबॉलच्या मैदानात पापणी लवण्याआधी होणारा गोल हे सारंकाही वाचताच डोळ्यांसमोर एकच चेहरा येतो, तो म्हणजे लिओनेल मेस्सीचा. 2022 मध्ये FIFA विश्वचषक जिंकून देत अर्जेंटिनाच्या (Argentina) संघानं या खेळाडूला अतुलनीय भेट दिली आणि त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. सध्याच्या घडीला जागतिक स्तरावर सर्वाधिक श्रीमंत खेळाडूंच्या यादीत मेस्सीचं नाव अग्रस्थानी येतं. अशा या खेळाडूचा आज वाढदिवस. तुम्हीही मेस्सीचे चाहते आहात का? चला तर मग या खास दिवसाच्या निमित्तानं त्याच्यासोबत घडलेल्या एका खास किस्स्याविषयी जाणूनच घ्या...
Jun 24, 2023, 03:02 PM ISTLionel Messi ने जिंकला FIFA सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब; 'या' बड्या खेळाडूला टाकलं मागे
Lionel Messi, FIFA Awards 2023: मेस्सीने (Lionel Messi) दुसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळे मेस्सीचे चाहते आनंद व्यक्त करताना दिसतायेत. यासह मेस्सीने पोर्तुगालचा दिग्गज ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
Feb 28, 2023, 08:45 AM ISTFack Check : Lionel Messi चं भाजप कनेक्शन? 'त्या' Tattoo मुळे रंगली चर्चा
lotus tattoo : फिफा फायनलमध्ये (FIFA World Cup) 35 वर्षीय लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव केला आणि त्यांनी इतिहास रचला. लिओनेल मेस्सीचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि भाजपचं (BJP)खास कनेक्शन आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
Dec 21, 2022, 01:43 PM ISTजगज्जेत्या Lionel Messi चं 'बसपन का प्यार'! कोण आहे त्याची पत्नी... ग्लॅमरस फोटो व्हायरल
जगभरात Lionel Messi ची चर्चा, तर सोशल मीडिआवर पत्नीची हवा, सोशल मीडिआवर मेस्सीच्या पत्नीचे ग्लॅमरस फोटो व्हायरल
Dec 20, 2022, 10:54 AM ISTFIFA World Cup 2022 : मैदानात मेस्सी आणि मैदानाबाहेर त्याच्या पत्नीचीच चर्चा; पहिली प्रतिक्रिया पाहून म्हणाल So Cute...
FIFA World Cup 2022 : क्रोएशियाच्या संघावर मात केल्यानंतर अर्जेंटिनानं 3-0 अशी आघाडी घेत थेट 2022 च्या फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात धडक मारली.
Dec 14, 2022, 08:56 AM ISTतो मला 'डर्टी मेसेज'....; मेस्सीबद्दल Miss Bumbum चा गौप्यस्फोट
या नात्यात दुरावा आलाच कसा, असाच प्रश्न काहींनी उपस्थित केला.
Jun 6, 2022, 11:28 AM IST