light version app

गुगलच्या लाइट वर्जन अॅपने होणार सर्व गोष्टी सोप्या

प्रत्येक अॅण्ड्रॉइड युजरच्या गरजा वेगवेगळ्या असतात. हे लक्षात घेऊन गुगल त्याचे नवे अॅप बाजारात आणत आहे. गुगलने वेगवेगळ्या अॅपचे लाईट वर्जन नुकतेच लॉंच केले आहेत. 

Dec 23, 2017, 12:37 PM IST