वॉशिंग मशिनमध्ये सिल्वर फॉईलचे गोळे का टाकतायत लोक?
काय आहे यामागचं कारण? या प्रश्नाचं उत्तर पाहाच...
Nov 4, 2024, 03:41 PM ISTअवघ्या 5 मिनिटात फॅन चमकेल नव्यासारखा, हवा देईल जास्त; वापरा 'ही' ट्रीक
Cleaning Tips:उशीचे कव्हर पंख्याच्या वर पसरवून ठेवा. यामुळे धूळ खाली पडणार नाही. यानंतर पंख्याचे ब्लेड कव्हरच्या आत घुसवा आणि काळजीपूर्वक पुसा. धुळ गेल्यावर लिक्विड स्पे करा आणि स्वच्छ कपड्याने पुसा. आता सिलिंक फॅन नवा असल्याप्रमाणे चमकेल आणि हवादेखील जास्त देईल.
Oct 11, 2023, 06:31 PM ISTदिवाळीआधी मळकट बाथरुमची लादी 'अशी' करा पांढरी शुभ्र, काळपटपणा होईल गायब
Bathroom Cleaning Tips: बाथरुमच्या कोपऱ्याला खूप घट्ट घाण जमा होते. ती निघणे खूपच कठीण असते. हे स्वच्छ करण्याच्या काही टिप्स जाणून घेऊया. बाथरुम टाइल्सवरील फंगस साफ करण्यासाठी विनेगार उपयुक्त ठरते. यातील माइल्स अॅसिड घाण साफ करुन किटाणू मारते. संपूर्ण बाथरुममध्ये विनेगार शिंपडा आणि 1-2 तासांसाठी बाथरुमचा उपयोग करु नका. यानंतर बाथरुमवरील टाइल्स कपडा किंवा ब्रशने रगडून साफ करा. असे असले तरी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही.
Oct 11, 2023, 02:47 PM ISTKitchen Tips : हातातील बांगडी तांदळात टाकून तर पहा; आम्ही नाही, हा Video सांगतोय सर्वकाही
kitchen tips in Marathi : स्वयंपाक घरातील गृहीणींकडे नेहमी काही ना काही घरगुती जुगाड असतात. अशाच एका गृहिणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये तिने तांदळात बांगडी टाकण्याचा नेमका काय फायदा होतो ते दाखवला आहे.
May 30, 2023, 12:52 PM ISTभाजीतील एक्ट्रा तेल काही सेकंदात काढणे सहज शक्य, फक्त 'ही' ट्रिक वापरा.... पाहा व्हिडीओ
तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता की, एका भांड्यात तेलाचा तरंग असलेली भाजी आहे.
Aug 31, 2021, 07:46 PM IST'ही' ट्रिक वापरा आणि काही सेकंदात भाजीतील एक्ट्रा तेल कमी करा... पाहा व्हिडीओ
use this trick to remove oil from curry
Aug 31, 2021, 06:05 PM IST