lic jeevan labh policy

रोजचा खाण्याचा खर्च कमी करुन फक्त 'इतके' गुंतवा, मॅच्युरिटीवर मिळेल 54 लाखांची रक्कम

LIC Jeevan Labh: ही पॉलिसी 8 ते 59 वयोगटातील व्यक्तींसाठी उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, 25 वर्षांच्या व्यक्तीने जीवन लाभ पॉलिसी घेतल्यास, त्याला मासिक गुंतवणूक म्हणून 7,572 रुपये किंवा दररोजा 252 रुपये द्यावे लागतील. 

Aug 8, 2023, 03:08 PM IST

LIC च्या या स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास मिळणार 54 लाख; फक्त 252 रुपयांची गरज

LIC मधील जीवन लाभ योजना मॅच्यूरिटीनंतर आपल्या पॉलिसी होल्डर्सना एकाच वेळी सर्व रक्कम देते. ही योजना जर एखाद्या पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबासाठी आर्थिक मदतही देते. 

 

May 13, 2023, 06:39 PM IST

LIC Jeevan Labh : फक्त 256 रूपयांची गुंतवणूक आणि कमवा लाखो रूपये, LIC ची स्किम पाहा की एकदा!

LIC New Insurance Policy: जर तुम्हीही गुंतवणूकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. सध्या गुंतवणूकीचे पर्यायही वाढताना दिसत आहेत. त्यामुळे अशा काही गुंतवणूकीच्या पर्यांयांपैंकी एक म्हणजे एलआयसीच्या गुंतवणूकीची योजना (LIC Scheme). 

Dec 9, 2022, 11:06 AM IST

LIC Policy : एलआयसीची शानदार ऑफर! 233 च्या गुंतवणुकीवर 17 लाखांचा फायदा

LIC पॉलिसीची महत्वाची वैशिष्ट्य 

 

Oct 4, 2021, 03:12 PM IST