lic ipo latest

Exclusive : LIC पॉलिसी होल्डर्ससाठी गुड न्यूज! आयपीओमध्ये मिळू शकते मोठी सूट

LIC चा IPO साधारण 63000 कोटी रुपयांचा असणार आहे. एकूण इक्विटी साइज 632 कोटी शेअर्सची असणार आहे. सरकार एलआयसीमधील 5 टक्के  हिस्स्याची विक्री करणार आहे.

Feb 15, 2022, 01:41 PM IST