let commander

लष्कर ए तैयबाचा दहशतवादी लतीफ ठार; राहुल भट यांच्या हत्येचा घेतला बदला

जम्मू काश्मीर राज्यात दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना भारतीय लष्कराने कंठस्नान घातले आहे. काश्मिरी पंडित राहुल भटची हत्या करणाऱ्या 3 दहशतवाद्यांचा लष्कराने खात्मा केला आहे.

Aug 11, 2022, 10:48 AM IST

लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील काकपोरा येथे भारतीय सैन्याने लष्कर ए तोयबाच्या कमांडरचा खात्मा केला आहे. 

Aug 16, 2017, 07:40 PM IST