leopard cub sheltered as a cat

मांजर समजून बिबट्याच्या बछड्याला लळा, ठाकरे कुटुंबीयांचे डोळे पाणावले

मांजर या पाळीव प्राण्यांचा अनेकजणांना लळा असतो. मालेगावात सुध्दा अश्याच मांजरीला पाळण्याचा मोह ठाकरे कुटुंबियांना आवरला नाही. मांजरीपेक्षा वेगळा रंग आणि दिसायला गोंडस असलेले बछडे ठाकरे कुटुबियांनी हवेहवेसे वाटले. 

May 12, 2022, 01:51 PM IST