legislature

विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांध्ये धक्काबुक्की; विरोधकांचा हल्लाबोल

विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांची धक्काबुक्की महाराष्ट्राला लाज आणणारी असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.  भारतीय जनता पक्षाने सुरु केलेल्या राजकारणामुळे सभागृहाचा आखाडा  झाल्याचेही नाना पटोले म्हणाले. 

Mar 1, 2024, 08:07 PM IST

मला आता फासावर लटकवा... हक्कभंगाच्या मागणीवरुन संजय राऊत यांची प्रतिक्रिया

Sanjay Raut : हे विधिमंडळ नाही, तर हे चोरमंडळ आहे असं विधान संजय राऊत यांनी कोल्हापुरात केले होते. त्यावर भाजप आणि शिंदे गटाचे आमदार चांगलेच आक्रमक झाले होते. याप्रकरणी संजय राऊत यांनी सात दिवसांत लेखी स्वरुपात खुलासा करावा, असे आदेश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत

Mar 3, 2023, 10:40 AM IST

गॅसचा भडका, रडवतोय कांदा; विधीमंडळात हक्कभंगावरून राडा..सामान्य जनतेला वाली कोण?

एकीकडे कांदा, कापूस आणि धान उत्पादकांची स्थिती अतिशय बिकट झालीय. तर दुसरीकडे गॅस सिलिंडर महागल्यानं गृहिणी वर्गाचं बजेट पुरतं कोलमडलंय.

Mar 1, 2023, 10:53 PM IST
Dahihandi Players Get Government Job PT2M48S
 Zatpat Batmya 18th August 2022 PT12M12S

VIDEO | पाहा झटपट बातम्या एका क्लिकवर

Zatpat Batmya 18th August 2022

Aug 18, 2022, 10:45 AM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधिमंडळात जोरदार फटकेबाजी; भाषणातील सर्व मुद्दे एका क्लिकवर

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदन प्रस्तावावर अनेक नेत्यांनी आज विधीमंडळात भाषण केले. त्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापनेनंतर सविस्तर भाषण केले.  त्यांनी या भाषणात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या टीकेला उत्तर दिले.

Jul 4, 2022, 04:53 PM IST

महाविकास आघाडीचा आणखी एक आमदार फुटला? लघुशंकेच्या निमित्ताने बाहेर गेला आणि...

विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एक आमदार लघुशंकेसाठी सभागृहाच्या गेल्याने त्यांना मतदान करता आले नाही. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आमदाराविषयी विषयी लघुशंकेच्या निमित्ताने शंका निर्माण झाली आहे. 

Jul 4, 2022, 08:55 AM IST

शिंदे - फडणवीस सरकारची आज बहुमत चाचणी; शिवसेना आमदारांच्या मतदानाकडे सर्वांच लक्ष

शिंदे आणि फडणवीस सरकार यांनी विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर आज या सरकारसाठी आजच दिवस महत्त्वाचा असणार आहे.

Jul 4, 2022, 08:34 AM IST
Mumbai The Legislature Is Expected To Convene Soon PT1M37S

VIDEO| अधिवेशन लवकर गुंडाळणार?

Mumbai The Legislature Is Expected To Convene Soon

Dec 23, 2021, 10:05 PM IST