lawyer

'सीडीआर' प्रकरणात कंगनाचं नाव आल्यानंतर बहिणीनं दिलं प्रत्यूत्तर

सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) प्रकरणात वकील असलेल्या रिझवान सिद्दीकीला अटक झाल्यानंतर अनेक गोष्टी उघड झाल्या. त्यानंतर या प्रकरणात नवाजुद्दीन सिद्दीकी, जॅकी श्रॉफची पत्नी आएशा श्रॉफ आणि अभिनेत्री कंगना रानौत यांचीही नावं जोडली गेली. 

Mar 21, 2018, 01:50 PM IST

'सीडीआर' प्रकरणी नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वकिलाला अटक

अवैध सीडीआर (कॉल डिटेल्स रेकॉर्ड) प्रकरणी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचे वकील रिझवान सिद्दीकी यांना मुंबईत अटक केलीय. 

Mar 17, 2018, 11:14 AM IST

'दाऊद भारतात परत यायला तयार'

मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भारतात परण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलंय.

Mar 6, 2018, 08:55 PM IST

'दाऊद भारतात परत यायला तयार'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 6, 2018, 08:41 PM IST

न्या. लोया प्रकरण: 'न्यायालयाला 'मासळी बाजार' करू नका'; कोर्टाने वकीलाला झापले

न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावनी दरम्यान दोन्ही पक्षाच्या वकीलांना 'न्यायालयाचा मच्छी बाजार करू नका' अशा कडक शब्दात समज देत न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला.

Feb 6, 2018, 08:00 AM IST

करिनाला कधी अभिनेत्री व्हायचंच नव्हतं, अमृताने केला खुलासा

करिना कपूरने नेहमीच वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये हे सांगितलं की, तिला नेहमीच अभिनेत्री व्हायचं होतं. पण करिनाबाबत एक खुलासा झालाय.

Dec 18, 2017, 10:40 PM IST

'राम रहिमने संसाराचा त्याग केलाय मग दंड कसा भरणार ?'

राम रहिमच्या वकिलाने कोर्टात सांगितले की, राम रहिमने संसारीक विषयांचा त्याग केला आहे. मग एवढी रक्कम कशी भरणार ? 

Oct 10, 2017, 10:22 AM IST

VIDEO : मुलाच्या हव्यासापायी वकिलाकडून पत्नी-मुलीचा अमानुष छळ

दिल्ली हायकोर्टाचा वकील असलेल्या एका इसमानं आपल्या पत्नीला आणि मुलीला केलेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

Dec 16, 2016, 08:27 AM IST

कोपर्डी बलात्कारातील आरोपींना वकील मिळेना!

कोपर्डी बलात्कार प्रकरणी आरोपींचं वकिलपत्र न घेण्याचा निर्णय अहमदनगर बार असोसिएशनने घेतला आहे. आरोपींनी कोर्टासमोर वकील देण्याची मागणी केली. यानंतर आरोपींचं वकिलपत्र न घेण्याचा निर्णय वकिलांच्या अहमदनगर बार असोसिएशनने घेतला आहे.

Oct 18, 2016, 02:29 PM IST

SHOCKING : ऋतिक - कंगनाचं भांडण कोर्टात दाखल

अभिनेत्री कंगना रानौत आणि ऋतिक रोशन यांच्यातील मतभेद आता विकोपाला गेल्याचं समजतंय... इतकंच नाही, तर या दोघांनी एकमेकांना कायदेशीर नोटिसा पाठवल्याचंही समजतंय. 

Mar 16, 2016, 08:32 AM IST