VIDEO । लवासा सिटीविरोधात याचिकेवर आज उच्च न्यायालयाचा निकाल
Mumbai High Court To Verdict On Lavasa City
Jan 27, 2022, 11:10 AM IST'लवासा'चा गुन्हा, सरकारला लावला करोडोंचा चुना
लवासा कार्पोरेशननं राज्य सरकारलाही ४८ कोटींचा चुना लावल्याचं आता स्पष्ट झालंय. बेकायदा उत्खनन करुन लवासानं १६ कोटींचा महसूल बुडवल्याचं राज्य सरकारनंही मान्य केलंय.
Mar 30, 2012, 09:41 PM ISTलवासाला शरद पवार देणार अभय
लवासा प्रकरणी आज केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी लवासाचे प्रमुख अजित गुलाबचंद यांच्यासह मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीमागची नक्की कारणं कळली नसली तरी लवासाविरोधातील कारवाई थांबवण्यासाठी पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे मध्यस्थी केल्याची चर्चा आहे.
Mar 9, 2012, 09:46 PM ISTलवासाला पर्यावरण मंत्रालयाचा दिलासा
अखेर लवासाला पर्यावरण मंत्रालयाने सशर्त परवानगी दिली आहे. पुणे जिल्ह्यातील १५,००० एकर जमीनिवर उभं राहत असलेला लवासा प्रकल्प पहिल्यापासूनचा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.
Nov 9, 2011, 10:54 AM IST'लवासा'ची राज्य सरकारकडून चौकशी
लवासा कॉर्पोरेशन लिमिटेडचे प्रमुख अजित गुलाबचंद यांच्यासह लवासाच्या मुख्य अधिका-यांची राज्य सरकारकडून लवकरच चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
Nov 5, 2011, 01:23 PM ISTलवासाविरोधात फौजदारी खटला
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लवासाविरोधात पुणे जिल्हा कोर्टात फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. या कारवाईला राज्य सरकार तसेच मुख्यमंत्र्याकडूनही यापूर्वीचे हिरवा कंदील मिळाला होता.
Nov 4, 2011, 04:22 PM IST'लवासा'विरोधात खटला दाखल होणार
लवासाने पर्यावरण संरक्षण कायद्यातील तरतुदींचा भंग करून लवासा सिटीत बांधकाम केल्याने लवासाच्या विरोधात राज्य सरकार खटला दाखल करणार आहे.
Nov 3, 2011, 02:56 AM IST