laughing gas drug danger

मुंबईतील नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये 'लाफिंग गॅस' ड्रग्सचा धोका

  एकीकडं 2018 च्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असताना, दुसरीकडं नशेच्या सौदागरांनीही आपले हातपाय पसरायला सुरूवात केलीय. यावेळी माहौल आणखी नशिला बनवण्यासाठी त्यांनी एक नवा अंमली पदार्थ आणल्याची सूत्रांची माहिती आहे. 

Dec 21, 2017, 09:25 PM IST