Royal Enfield ची सर्वात स्वस्त बाईकही महागली; खरेदी करण्याआधी पाहा नवे दर
Royal Enfield : बाईक घेणाऱ्या अनेकांचंच स्वप्न असतं की आपल्या दारी रॉयल एनफिल्ड यावी. पण, आता मात्र हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी काहीसा वेळ लागू शकतो. कारण, इथंही दरवाढ लागू झालिये.
May 31, 2023, 09:29 AM IST
latest Updates | राजकारणापासून समाजकारणापर्यंत सर्व बातम्या एका क्लिकवर
latest Updates maharashtra india politics
May 26, 2023, 09:10 AM ISTसुंभ जळाला तरी...; पाकिस्तान धुमसतोय तरीही कुरापती सुरुच, LoC वर सैन्य नव्हे तर, दहशतवादी तैनात
India Pakistan : देशावर आलेलं आर्थिक संकट, राजकारणात माजलेली दुफळी आणि या साऱ्यामध्ये पिळवटून निघालेली जनता. अशीच काहीशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. पण, यातही पाकिस्तानच्या कुरापती काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीयेत
May 12, 2023, 07:15 AM ISTछप्पर फाड पगारवाढ; 8 व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी
जाणून घ्या या आयोगामुळं तुमच्या मासिक वेतनात नेमकी किती वाढ होणार...
Oct 10, 2022, 03:15 PM IST
बँकांकडून का येतोय 456 रुपये बॅलेन्स ठेवण्याचा मॅसेज? जाणून घ्या तुमच्या फायद्याची योजना
Government Insurance Schemes: बँका आणि पोस्ट ऑफिसकडून तुमच्या खात्यावर 456 रुपये बॅलेन्स ठेवा असे मॅसेज येत आहेत. खरं तर हा मॅसेज तुमच्या फायद्याचाच आहे. हा मॅसेज नक्की काय आहे? हे जाणून घेऊ या
Jun 16, 2022, 09:47 AM ISTडॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या व्यक्तीचं हृदय धडधडत होतं...यानंतर
मृत घोषित केलेल्या व्यक्तीचं हृदय धडधडत होतं, अंत्यसंस्काराआधी जे काही झालं त्याने जग अवाक ...
May 3, 2022, 08:55 AM ISTIPL ची दणक्यात सुरुवात पॉईंट टेबलमध्ये CSK नाही तर 'हा' संघ पहिल्या स्थानावर
IPL मध्ये धमाकेदार सुरुवात पण धोनी, विराट आणि रोहितला मोठा धक्का
Mar 28, 2022, 03:28 PM ISTLPG Subsidy: एलपीजी सिलिंडरवर मिळतेय सबसिडी, तुम्हाला मिळाली का? असे करा चेक
तुम्ही घरगुती गॅस सिलेंडर वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. (LPG Subsidy) अनुदानाचे पैसे सरकारने पुन्हा एकदा ग्राहकांच्या खात्यात वर्ग केले आहेत
Dec 10, 2021, 03:32 PM ISTया व्यक्तीमुळे Rajkumar Rao आणि Patralekha चा हनीमून रद्द?
दोघांच्या लग्नाचे फोटो आजही सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
Nov 19, 2021, 07:28 AM ISTCBSE Board Exam 2021 केव्हा होणार? जाणून घ्या आताचे अपडेट
देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमुळे सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी सोशलमीडियावर परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील हॅशटॅग ट्रेंड केला आहे.
Apr 10, 2021, 09:53 AM IST