Maharashtra | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे उद्धव ठाकरेंच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Uddhav Thackeray Sanjay Pande Meeting
Oct 21, 2023, 11:35 AM ISTPolitics | 'महाराष्ट्राच्या संतांनी नवीन परंपरा आणलीये' वर्षा गायकवाडांचा सरकारवर निशाणा
Varsha Gaikwad on Shinde Government
Oct 21, 2023, 11:30 AM ISTTeacher Job | राज्यातील 32 हजार शिक्षक भरतीचं वेळापत्रक फायनल; जाणून घ्या भरतीचे 3 टप्पे
Maharashtra State 32000 Teacher Recruitment
Oct 21, 2023, 11:20 AM ISTगगनयानमधून अंतराळात जाणाऱ्या क्रू मेंबर्सच्या केसालाही धक्का नाही लागणार, का ते समजून घ्या
Mission Gaganyaan: मिशन गगनयानच्या माध्यमातून अंतराळात जाणाऱ्या क्रू मेंबर्सच्या केसालाही धक्का लागणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यामागे कारणदेखील तसेच आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Oct 21, 2023, 11:19 AM ISTSambhajinagar | संभाजीनगरात भेसळयुक्त 598 किलो मिठाई जप्त; अन्न-औषध प्रशासनाची मोठी कारवाई
FDA seized Bogus Raw Material
Oct 21, 2023, 11:15 AM ISTMission Gaganyan | इस्रोने रचला इतिहास; गगनयानच्या 'क्रू मॉड्यूल'ची चाचणी यशस्वी
India Mission Gaganyan Launched
Oct 21, 2023, 11:10 AM ISTफ्रिजच्या दारावरील रबर काळा पडलाय? फक्त दोन गोष्टी वापरून पटकन करा स्वच्छ
How to Clean Refrigerator Gasket: फ्रिजचे तसे अनेक फायदे. पण, हाच फ्रिज स्वच्छ ठेवला जाणंही तितकंच महत्त्वाचं.
Oct 21, 2023, 10:51 AM ISTWeather Update : हिमाचल, उत्तराखंड, काश्मीर वगळता देशात विचित्र हवामान; पाहा नेमकी परिस्थिती काय
Weather Update : देशातून मान्सूननं काढता पाय घेतलेला असतानाच एकाएकी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं पुन्हा एकदा काही राज्यांमध्ये पावसाचं सावट पाहायला मिळालं.
Oct 21, 2023, 07:28 AM IST
नवरात्रीत चप्पल नं घालण्याचं हे आहे शास्रीय कारण
नवरात्रीच्या निमित्तानं प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या इच्छा असतात. यामध्ये देवीचे व्रत ठेवण्यासंदर्भात अनेक नवसांचा समावेश आहे. काही लोक नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस अनवाणीच असतात, म्हणजे बूट किंवा चप्पल न घालता असे अनेकदा दिसून येते. यामागे लोकांचा नक्कीच विश्वास आहे. याशिवाय याचे अनेक वैज्ञानिक फायदेही आहेत. चला तर मग जाणून घेऊ या संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी...
Oct 20, 2023, 06:06 PM ISTठाणे- बोरिवली प्रवासात 1 तासाचा वेळ वाचणार; भुयारी मार्गासंदर्भात महत्वाची अपडेट
Thane To Borivali Underground Subway:बोगद्याच्या दोन्ही बाजूस 2+2 मार्गिकांसह आपत्कालीन मार्ग देखील असणार आहे. प्रत्येक 300 मीटरवर पादचारी क्रॉस पॅसेज आणि प्रत्येक 2 पादचारी क्रॉस पॅसेजनंतर वाहन क्रॉस पॅसेजची तरतूद आहे.
Oct 20, 2023, 05:55 PM ISTकाय सांगता! चक्क नगपरलिकेचं उद्यान गेलं चोरीला; वाचा नेमकं प्रकरण काय?
Badlapur News:सोनं,पाकीटं किंवा घरातील वस्तु चोरीला गेल्याच्या बातम्या तुम्ही वारंवार वाचल्या किंवा ऐकल्या असतीलचं. परंतु मुंबईत चक्क पालिकेचे उद्यान गेलं चोरीला गेल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. बदलापूर नगरपालिकेचं उद्यान चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.त्यामुळे उद्यान चोरीला कसं जाऊ शकतं ? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.
Oct 20, 2023, 05:24 PM ISTMNS | लोकसभा निवडणुकीसाठी मनसे रिंगणात; पुण्यात मनसेचं कार्यशाळा आयोजन
Pune MNS Organied Camp Amit Thackeray To Attend
Oct 20, 2023, 01:50 PM ISTPolitics | 'ड्रग्ज प्रकरणी सरकारला गांभीर्य नाही'; सुप्रिया सुळेंचा सरकारवर घणाघाती हल्ला
NCP MP Supriya Sule Criticize Maharashtra Govt On Drugs Case
Oct 20, 2023, 01:25 PM ISTMaratha Reservation | पुण्यात जरांगेंची तोफ धडाडणार; लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सभेला हजर
Manoj Jarajne Patil Speech Narayangaon On Maratha Reservation
Oct 20, 2023, 01:20 PM ISTMaratha Reservation | 'कुणीही आत्महत्या, उद्रेक करु नका'; मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन
Manoj Jarange Patil On Strategy For Maratha Reservation
Oct 20, 2023, 01:15 PM IST