Photos : माधुरी, दीपिकाही 'तिच्या' सौंदर्यापुढे फिक्या; 'चंदू चायवाल्या'च्या पत्नीला पाहिलं का?
'The Kapil Sharma Show' या विनोदी कार्यक्रमामुळं अनेक कलाकार घराघरात पोहोचले. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेता चंदन प्रभाकर (chandan prabhakar) याचं. छोट्या पडद्यावरून 'चंदू चायवाला' ही भूमिका साकारणारा चंदन पाहता पाहता कधी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन गेला हे कळलंही नाही. हा अभिनेता त्याच्या कलेसोबतच खासगी आयुष्यामुळंही चर्चेत असतो.
Dec 31, 2022, 11:43 AM ISTअनर्थ! एक चित्रपट पाहून प्रेमी युगुलांनी संपवलं आयुष्य; त्यात असं होतं तरी काय?
Entertainment News : काही कलाकृती इतक्या खास असतात, की त्या पाहताना समोरची व्यक्ती त्यामध्ये भान हरपून जाते. कलाकृतीचाच विचार त्या व्यक्तीच्या मनात असतो. किंबहुना त्या व्यक्तींच्या निर्णयांवरही या कलाकृतींचा प्रभाव दिसून येतो
Dec 30, 2022, 12:35 PM ISTAlia Bhatt Secret Album: गुपचूप उरकलेल्या Alia च्या लग्नात आणि प्रेग्नन्सीच्या वेळी पाहा काय काय घडलं... photos viral
Alia Bhatt Wedding and Unseen Photos: आलिया भट्टच्या लग्नाला म्हणता म्हणता नऊ महिने झाले आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्टनं (Ranbir kapoor and Alia Bhatt) त्यांच्या पहिल्या बाळाचेही दोन महिन्याभरापुर्वी स्वागत केले आहे.
Dec 29, 2022, 02:42 PM ISTChhavi Mittal : ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी चे व्रण दाखवत 'ह्या' अभिनेत्रीनं Flaunt केला व्हाईट बिकीनी लूक! चाहत्यांकडून कौतुकचा वर्षाव
Chaavi Mittal Beach Photo with surgery Scar: बॉलिवूड तसेच टेलिव्हिजन सेलिब्रेटी सोशल मीडियावर सतत एक्टिव असतात आणि आपले वैयक्तिक आयुष्यातले अनेक फोटोज ते इन्टाग्रामवर (Instagram) शेअर करत असतात.
Dec 29, 2022, 01:58 PM ISTShahrukh Khan: वादांमध्ये अडकलेल्या Pathaan नं प्रदर्शनाआधीच केली रग्गड कमाई? आकाडा ऐकून व्हाल थक्क
Shahrukh Khan: पठाण या चित्रपटाला सध्या विरोधाचं वादळं लागलं आहे. बेशरम रंग या गाण्याच्या कॉन्ट्राव्हर्सीचा पठाण (Pathaan Movie Controversy) या चित्रपटाला पुरेपर फायदा झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Dec 27, 2022, 04:45 PM IST'आता कोण भेटली...', Manasi Naik चा पती प्रदीप खरेरा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
Manasi Naik चा पती प्रदीप खरेराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे.
Dec 26, 2022, 06:33 PM ISTSamantha Ruth Prabhu पेक्षा तिच्या बिकीनीच्या किंमतीची जास्त चर्चा; चाहते म्हणाले ऐवढ्या पैशात....
Samantha Ruth Prabhu: अभिनेत्री समांथा रूथ प्रभू हिनं हिंदी आणि दाक्षिणात्त्य चित्रपटसृष्टीमध्ये (South Indian Actress Bikini Look) आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ती एका दुर्मिळ आजारानं ग्रस्त आहे त्यासाठी ती परदेशातही (Samantha Ruth Prabhu illness) आपल्या उपचारांसाठी गेली आहे.
Dec 23, 2022, 05:42 PM IST''नागराज मंजूळेही...'' मराठी चित्रपटसृष्टीतील गटबाजीवर Tejaswini Pandit चं रोखठोक मतं
Tejaswini Pandit: अथांग (Athaang Web Series Marathi) या वेबसिरिजच्या निमित्तानं सध्या तेजस्विनी पंडित चर्चेत आहे. तिनं सुरू केलेल्या क्रिएटिव्ह वाईब या प्रॉडक्शन (Tejaswini Pandit) हाऊसमधून तिनं अथांग या रहस्यमय कथेच्या वेबसिरिजची निर्मिती केली आहे.
Dec 21, 2022, 08:53 PM ISTनक्की काय झाकायचा प्रयत्न करतेय ही? अभिनेत्रीचा Bold Dress पाहून चाहत्यांचे उडाले होश!
एली अवराम (Elli Avrram trolled) ही अशीच एक अभिनेत्री आहे जिनं बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. आजकाल सोशल मीडियावर फक्त तिचीच चर्चा असते. त्यामुळे सोशल मीडियावर फक्त तिची चर्चा होत राहते.
Dec 21, 2022, 08:06 PM IST'फुकटमध्ये मला युज केलं आणि...', Manasi Naik चा पतीविषयी धक्कादायक खुलासा
Manasi Naik नं पूर्वाश्रमीचा पती प्रदीप खरेराचा रडतानाचा व्हिडीओ पाहून ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तिनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
Dec 21, 2022, 05:41 PM ISTदीपिकाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच होणार...?
अभिनेत्री Dipika च्या चाहत्यांसाठी Good News! हे लोकप्रिय जोडपं लवकरच होणार आई-वडील
Dec 21, 2022, 05:11 PM ISTलग्नाच्या एक वर्षानंतर रंगणाऱ्या घटस्फोटाच्या चर्चांवर 'महादेव' फेम Mohit Raina चं मोठं वक्तव्य
अभिनेता Mohit Raina हा गेल्या वर्षी लग्न बंधनात अडकला होता. तर लग्नाच्या वर्षभरात त्यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Dec 21, 2022, 12:45 PM ISTआलिया गेली Messi ची मॅच पहायला... बाळ झाल्यानंतरचं रूप पाहून चाहते झाले Shock!!!
Alia Bhatt and Ranbir Kapoor Spotted: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नुकतेच आई वडील झाले आहेत आणि त्यांनी त्यांच्या मुलीचं नावं राहा (Alia Bhatt and Ranbir Kapoor Daughter) असं ठेवलं आहे. सध्या आपलं पेरेन्टहूड एन्जॉय करणारे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे नुकतेच मुंबईत फिका विश्चचषकाच्या अर्जेटिनाच्या विजयानंतर स्पॉट झाले आहेत.
Dec 20, 2022, 07:29 PM IST'मी हिंदू असतो तर माझं नाव...', Shah Rukh Khan चा व्हिडीओ तुफान व्हायरल
पठाण (Pathaan) सिनेमातीलील बेशरम रंग (Beshram rang) या गाण्यात भगव्या रंगाची बिकिनी घातल्यामुळे परिस्थिती वादग्रस्त असताना, अभिनेता शाहरुख खान एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत...
Dec 20, 2022, 11:24 AM IST
'लोकांकडे अन्न नाही, पण कपड्यांवर वाद मात्र...', Deepika Padokone च्या बिकिनीवर ज्येष्ठ अभिनेत्रीची प्रतिक्रिया
अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या बिकिनी वादावर अनेक मंत्री, अभिनेते आणि अभिनेत्री प्रतिक्रिया देत असताना ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक (Ratna Pathak) यांनी बिकीनी वादात उडी घेतली आहे.
Dec 20, 2022, 09:05 AM IST