lata mangeshkar death

विवाहित नसूनही लतादीदी का लावायच्या सिंदूर? कारण अखेर समोर

लतादीदी आज आपल्यात नसल्या तरी, त्यांचे अनेक किस्से रोज चर्चेत, दीदींच्या सिंदूर लावण्यामागचं कारण समोर 

 

May 24, 2022, 04:17 PM IST

सलमानने भावुक व्हिडीओ शेअर करत दिली लतादीदींना श्रद्धांजली

 'फिर आपके नसीब में, ये बात...'  पाहा सलमानचा भावुक व्हिडीओ

 

Feb 13, 2022, 11:47 AM IST

लतादीदींनी जेव्हा आशाताईंसाठी आभाळएवढं मन, अबोला तुटला आणि गाण्यातही सूर असे जुळले

आशाताईंवर लतादीदी रागावल्या, अडचणीत मायेचं पांघरुण घातलं, अबोलाही हळू हळू संपला, आणि दोन्ही बहिणी नंतर एकत्र गायल्या...ही कहाणीच विलक्षण आहे...

Feb 11, 2022, 09:37 PM IST

लतादीदींसाठी प्रार्थना करणाऱ्य़ा 'या' तरुणीचं मंगेशकर कुटुंबाशी खास नातं

वाढतं वय आणि खालावणारी प्रकृती यांच्याशी संघर्ष सुरु असताना अखेर दीदींनी माघार घेतली आणि हा दैवी आवाज आपल्यापासून कायमचा दुरावला. 

 

Feb 9, 2022, 12:27 PM IST

लता मंगेशकर यांच्या 'त्या' पैंजणांची कहाणी, राज कपूर यांनी का टोकलं?

कोणाच्या सांगण्यावरून दीदींनी असं केलेलं.... राज कपूर यांना उत्तर देत काय म्हणाल्या ? 

Feb 8, 2022, 06:47 PM IST

दिवसा दीदींच्या घरी काम, रात्री अभ्यास; पाहा कोण होता मंगेशकर कुटुंबातील हा विश्वासार्ह माणूस?

सकाळी तो नेमून दिलेलं काम करायचा आणि रात्रीच्या वेळी अभ्यास, असं करत करत त्याने त्याचं पदवी शिक्षण पूर्ण केलं. 

 

Feb 8, 2022, 04:55 PM IST

नागपूरला न जाण्याचा लतादीदींनी का घेतला होता प्रण?

लतादीदींची नागपूरकरांवरची 'ती' नाराजी कशी दूर केली?  कुंदाताई विजयकर यांनी सांगितला तो खास किस्सा 

Feb 8, 2022, 03:41 PM IST

मंगेशकर कुटुंबीयांवर काँग्रेसनं अन्याय केला, पंतप्रधान मोदींचा घणाघात

गोव्याचे सुपुत्र असलेल्या हृदयनाथ मंगेशकरांच्या देशभक्तीवर काँग्रेसनं संशय घेत त्यांच्यावर कारवाई केली

Feb 8, 2022, 02:45 PM IST

आपण इतके खालच्या थराला गेलोय की प्रार्थनेलाही थुंकणं म्हणतो, कोणत्या सेलिब्रिटीचा संताप अनावर?

रांगेतून पुढे जात त्यानं दीदींच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं आणि नतमस्तक होत त्यानं दोन्ही हात पुढे धरत त्यांच्या अखेरच्या प्रवासासाठी दुआ केली. 

Feb 8, 2022, 01:26 PM IST

ज्यांनी गाण्यांतून जगायला शिकवलं, अशा लतादीदींना कोणी हसवलं?

लतादीदींना हसवणारे ते खास व्यक्ती...

 

Feb 7, 2022, 03:02 PM IST

वडिलांच्या सानिध्यात लतादीदींनी घेतला अखेरचा श्वास, तो प्रसंग डोळ्यात पाणी आणणारा

गोष्टी घडत होत्या आणि सगळ्यांनाच अशुभाची चाहूल लागत होती...

 

Feb 7, 2022, 02:21 PM IST

लतादीदी लावत होत्या कोणाच्या नावाचं कुंकू? अखेर कारण आलं समोर

लतादीदींचा त्यांच्या प्रेमावर अतूट विश्वास...

 

Feb 7, 2022, 12:41 PM IST

नितेश राणे यांचा कोठडीतला मुक्काम वाढणार, सुनावणी होणार नाही

संतोष परब हल्ला प्रकरणात सहभागी असल्याचा ठपका भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 

Feb 7, 2022, 08:28 AM IST

जेव्हा देवेंद्र फडणवीस महापौर किशोरी पेडणेकर यांना देतात लिफ्ट

महाराष्ट्राच्या राजकारणात एकमेकांविरोधात टीका करणारे नेते कठीण प्रसंगात एकमेकांच्या सोबत नेहमी उभे असतात. हे आज देखील पाहायला मिळालं.

Feb 6, 2022, 11:22 PM IST