'लापता लेडीज', 'लाल सिंह चड्ढा'साठी ऑडिशन दिल्यानंतरही आमिर खानच्या मुलाला किरण रावनं का दिला नकार?
आमिर खानचा मुलगा जुनैद खानने अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे आणि त्याचे आगामी चित्रपट चर्चेत आहेत. यापूर्वी त्याच्या डेब्यू चित्रपट 'महाराज'मध्ये झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर तो आता श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूरसोबत 'लवयापा'मध्ये दिसणार आहे. परंतु, जुनैदने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले की त्याला त्याच्या करिअरच्या प्रारंभात दोन मोठ्या चित्रपटांसाठी ऑडिशन दिल्या होत्या. पण दोन्ही चित्रपटांमध्ये त्याला संधी मिळाली नाही.
Jan 6, 2025, 01:20 PM ISTमहाभारतावरील चित्रपटाविषयी आमिर म्हणतो, मला जगाला दाखवायचे आहे...'; अखेर मनातील भीती केली व्यक्त
आमिर खान अनेक वर्षांपासून सांगत आहे की, त्याला महाभारत मोठ्या प्रमाणात पडद्यावर आणायचे आहे. बराच काळ या प्रोजेक्टसाठी तयारी आणि संशोधन केल्यानंतरही, आमिरने या प्रोजेक्टमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. याबद्दल अनेक अहवालात चर्चा झाली आहे.
Dec 17, 2024, 03:31 PM ISTLapata Ladies | काँग्रेसकडून राज्यभरात 'लापता लेडीज' पोस्टरबाजी
lapata Ladies Poster Maharashtra By Congress For Womens security
Oct 1, 2024, 11:10 AM IST'लापता लेडीज'च्या पोस्टरवर मुख्यमंत्री शिंदेंसहीत झळकले फडणवीस, अजित पवार! '1 वर्षात...'
Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणामध्ये ऑस्कर्समध्ये पोहोचलेला 'लापता लेडीज' चित्रपट चर्चेत आला आहे. यामागील कारण ठरत आहेत या चित्रपटाच्या नावाने छापण्यात आलेले राजकीय पोस्टर्स
Oct 1, 2024, 11:03 AM ISTछ. संभाजी नगरात 'लापता लेडीज', गेल्या 5 महिन्यात 156 वर महिलांनी सोडले घर; कारण धक्कादायक
Lapata Ladies in Chatrapati Sambhajinagar: गेल्या 5 महिन्यांत संभाजी नगर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून 18 वर्षांवरील 286 महिला बेपत्ता झाल्या आहेत, नक्की काय आहेत याची कारणे? या महिला कुठं जात आहेत?
May 27, 2024, 04:44 PM IST