lalkrishna advani

युपीएचं सरकार अनौरसच!- बाळासाहेब

युपीए-२ सरकार अनौरसआहे, हे विधान केल्याबद्दल लालकृष्ण अडवाणींवर काँग्रेसने टीकेची झोड उठवली. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अडवणींच्या विधानावर आपल्या ठाकरी शैलीत पाठिंबाच दिला आहे. अडवाणींच्या तोंडून चुकीने का होईना सत्य बाहेर पडलं, असं बाळासाहेबांनी ‘सामना’मध्ये म्हटलं आहे.

Aug 11, 2012, 05:38 PM IST

अडवाणींच्या टीकेनंतर गडकरींचे मौन

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ब्लॉगमधून पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देण्याचं गडकरींनी टाळलं. आज सकाळी त्यांना नागपूर विमानतळावर विचारलं असता गडकरींनी बोलण्यास नकार दिला.

Jun 1, 2012, 02:48 PM IST

लालकृष्ण अडवाणींचा भाजपवरच निशाणा

भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. लालकृष्ण आडवाणी यांनी थेट भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनाच टार्गेट केले आहे. गडकरी यांच्यावर टीका करताना अडवाणी म्हणाले, भाजपवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही.

May 31, 2012, 03:23 PM IST

लालकृष्ण अडवानींनी काळ्या पैशाच्या मुद्दावर सरकारला घेरलं

लालकृष्ण अडवानी यांनी परदेशी बँकांमध्ये असलेले २५ लाख कोटी रुपये देशात परत आणण्यासाठी तातडीने पावलं उचलावीत अशी मागणी सरकारकडे केली. तसंच परदेशात काळा पैसा दडवून ठेवणाऱ्या सर्व लोकांची नावे जाहीर करावीत अशीही मागणी केली.

Dec 16, 2011, 12:46 PM IST

अडवाणींनी दिला महाजनांच्या आठवणींना उजाळा

लालकृष्ण अडवाणींनी प्रमोद महाजन यांचा उल्लेख संकटमोचक असा केला. जेव्हा काही पेचप्रचंग येतो तेव्हा प्रमोद महाजन यांची आठवण येते असं अडवाणींनी सांगितलं.

Dec 4, 2011, 05:02 PM IST

भाजपाच्या अजेंड्यावर काळा पैसा

भाजप आता जनलोकपालच्या मुद्यापासून फारकत घेणार आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात भाजपच्या अजेंड्यावर जनलोकपालचा विषय असणार नाही, तर भाजप काळ्या पैशांचा मुद्दा लावून धरणार आ

Nov 4, 2011, 05:51 PM IST