तैमूर अली खानची नॅनी ललिता डिसिल्वा यांना महिन्याला 2.5 लाख पगार? काय आहे नेमकं सत्य
Taimur Ali Khan: तैमुर अली खानच्या नॅनी ललिता डिसिल्वा काही दिवसांपर्वी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात दिसल्या होत्या. त्यांनी एका मुलाखतीत अडीच लाख रुपयांच्या वेतनाबाबत खुलासा केला आहे. या विषयी सविस्तर जाणून घ्या.
Jan 16, 2025, 03:37 PM IST